शिळी चपाती खा आणि आजारांना दुर पळवा

roti
आपण अनेकदा म्हणतो की रात्रीचे शिळे अन्न खाल्ल्याने फूड पॉइजनिंग होऊ शकते. पण जर तुम्ही रात्रीची गव्हाची शिळी चपाती खात असला तर बिनधास्त खा. चपातीमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे अन्न पचायला सोपे जाते. दररोज सकाळी दुधा सोबत शिळी चपाती खाल्ल्याने शरीरातील अनेक रोग बरे होतात. जाणु घेऊयात शिळी चपाती खाल्ल्याने कोणते रोग बरे होता.

मधुमेह
मधुमेहचा आजार घालविण्यासाठी शिळी चपाती खुप प्रभावी आहे. यासाठी, दररोज दुधासोबत शिळी चपाती खायला हवी. असे केल्याने मधुमेह नियंत्रणात येतो.

रक्तदाब
थंड दुधामध्ये शिळी चपाती 10 मिनिटे बुडवून ठेवावी. ही न्याहारी सकाळी खावी. या दुधात साखर ही घालू शकता. असे केल्याने, व्यक्तीच्या उच्च रक्तदाबची समस्या कमी होऊ शकते.

ताण-तणावापासुन मुक्तता
पोट दुःखी मुळे अनेकदा लोक तणावग्रस्त असाल तर दुधा(सोबत)त चपाती खा. असे केल्यामुळे पोटाशी संबंधित समस्या बरा होऊ शकतात आणि तणाव देखील कमी होतो. दुधासोबत शिळी चपाती खाण्यामुळे शरीराला काहीच नुकसान होत नाही, परंतु याचे सेवन करताना मधुमेह आणि रक्तदाबावरील औषधे पूर्णपणे सोडू नका.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment