एका निश्चित प्रमाणात दारू प्यायल्यास गंभीर आजारांपासून राहू शकता तुम्ही दूर

alchole
दारू पिणे हे आपल्या शरीरासाठी अपायकारक असल्याचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. दारू पिण्याचे समर्थन कोणताही व्यक्ती करत नाही. पण ही गोष्ट तुम्हाला माहित आहे का, एका निश्चित प्रमाणात दारू प्यायल्यास तुम्ही गंभीर आजारांपासून दूर राहू शकता. डॉक्टर ही गोष्ट यामुळे सांगत नाहीत कारण मनुष्य नेहमी ओव्हर डोस घेण्याची चूक करतो.

प्रत्येक व्यक्तीच्या बॉडी टाइपवर दारू पिण्याचे फायदे निर्भर असतात. अमेरिकन गाईडलाईन्सनुसार मॉडरेट पद्धतीने दारू पिणे उत्तम राहते. यानुसार महिलांनी दररोज एक पेग ड्रिंक (60ml) घ्यावी, पुरुषांनी २ पेग (120ml) घ्यावेत. यापेक्षा जास्त प्रमाणात दारू पिल्यास लिव्हर, किडनी, अल्सरच्या आजारांना बळी पडावे लागते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment