तुम्ही पाहिले आहे का पाण्यावर धावणारे जगातील पहिले ‘रॉकेट’ ?


नवी दिल्ली : लग्झरी क्रुझ आणि यॉटची सध्या जगात चलती असून आजकाल एकाहून एक सरस अशा अलिशान यॉट तर श्रीमंत लोक व्हॅकेशनसाठी बनवत आहेत. पण हे ऐकुन तुम्हाला आश्चर्य होईल की, सेव्हियत यूनियन रशियात आधुनिक वेपन्स बनविण्याची १९६०च्या दशकात एकच अघोषित शर्यतच लागली होती. या यॉट ज्या काळात बनविल्या त्या काळात त्याचा वेग पाहता अवघ्या जगाने तोंडात बोट घातली होती.

१९५८मध्ये या यॉटची निर्मिती झाल्यानंतर त्याची चाचणी वोल्गा नदीत घेण्यात आली. या यॉटने या चाचणीत सात तासात तब्बल ४२० किमी अंतर पार केले होते. त्या काळात प्रतितासी १५० वेगाने पाण्यात धावणारी ही यॉट सर्वात वेगवान यॉट होती. त्यामुळे या यॉटने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. चाचणी यशस्वी झाल्यानंतर या यॉटचे रशियाने रॉकेट असे नामकरण केले होते.

Leave a Comment