अजब केशकर्तनालय

ब्रिस्बेन, दि.२१- ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन शहरात असणारया केशकर्तनालयात एक ग्राहक आपले केस कापण्यासाठी एक – दोन नाही, तर चक्क ८५० मैल दूर येतोय. ८५० मैल म्हणजे जवळपास १२७५ कि.मी. तो केस कापण्यासाठी चक्क टाऊन्सविले येथून विमानाने येतो. अर्थात इतक्या दूरवरून येणारा हा एकटाच ग्राहक नाही. या केशकर्तनालयाचे एवढे काय खास आकर्षण आहे की याठिकाणीच केस कापावे असे सर्वांना वाटते आणि चक्क हजारो कि.मी. वरून येथे येतात याचे उत्तर मात्र थोडे मजेशीर आहे.

मुलांचे किंवा पुरूषांचे केस कापण्यामध्ये काही रुढी परंपरा समाजामध्ये रुजल्या आहेत. मुलींनी केसाला कात्री लावणे, हे हिंदु धर्मात अत्यंत निषिद्ध मानले गेले आहे; कारण या कृत्यामुळे देह अशुद्ध होतो. देवाने जन्मतः प्रकृतीप्रमाणे दिलेल्या केसांची टोके आधीच बंद करून ठेवलेली असतात आणि केसांच्या टोकातून काळी शक्ती शिरू नये, यासाठी देवाने केलेली ती एक दैवी योजना असते असा समज आहे.

मात्र ब्रिस्बेन मधील केशकर्तनालयातील गर्दीविषयी या केशकर्तनालयाचे मालक जास्मिन रोब्सन यांना विचारले असता त्यांनी असे उत्तर दिले, ते म्हणाले की येथे केस कापण्यासाठी तरूण मुले नाहीत, जे केसांना योग्य आकार देऊ शकतील. तर येथे केस कापण्यासाठी आहेत सुंदर मुली आणि त्याही घालतात टॉपलेस कपडे.

Leave a Comment