एका क्लिकवर आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक


नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या 19 तारखेपासून क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 13 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. याच दरम्यान या स्पर्धेचे वेळापत्रक आता समोर आहे. गतवर्षाचा विजयी मुंबई इंडियन्स आणि उपविजयी चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघाच्या पहिल्या सामन्याने आयपीएलच्या 13 व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी 29 मार्च रोजी आयपीएलच्या 13व्या सीझनची सुरुवात होणार होती. पण देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल रद्द करण्यात आली होती. आता आयपीएलचे सामने भारताबाहेर होणार आहेत.

संयुक्त अरब अमिरातमध्ये यंदाची आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार असून काही दिवसांपूर्वी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयने रविवारी गव्हर्निंग काऊंन्सिलची बैठक बोलावली होती. या बैठकीत आयपीएलच्या 13व्या सीझनसंदर्भात सर्व औपचारिक गोष्टी पूर्ण करण्यात आल्या. बीसीसीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना वीकडेमध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील 13वा सीझन 53 दिवस चालणार आहे. यादरम्यान 60 सामने खेळवण्यात येणार आहेत. संपूर्ण स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदलाव करण्यात येणार नाही. 13व्या सीझनमध्ये 10 डबल हॅडर सामने खेळवले जाणार आहेत. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. तर डबल हॅडर सामन्यांच्या दिवशी सामना दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु करण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसचा धोका पाहता आयपीएल संघांना खेळाडूंचे रिप्लेसमेंटही मिळणार आहेत. बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, 20 ऑगस्टआधी कोणताही संघ दुबईमध्ये जाणार नाही. कारण काही संघ 12 ऑगस्ट रोजी दुबईमध्ये जाण्याची योजना आखत होते. पहिल्यांदाच आयपीएलचे आयोजन सप्टेंबर महिन्यात करण्यात येत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.

S.NOMATCH DATEDAYTIME (IST)STADIUM
1मुंबई इंडियंस Vs चेन्नई सुपर किंग्स19 सप्टेंबर 2020शनिवार7:30 PMUAE
2दिल्ली कॅपिटल्स Vs किंग्स इलेवन पंजाब20 सप्टेंबर 2020रविवार7:30 PMUAE
3रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु Vs कोलकाता नाइटराइडर्स20 सप्टेंबर 2020रविवार7:30 PMUAE
4सनराइजर्स हैदराबाद Vs मुंबई इंडियंस21 सप्टेंबर 2020सोमवार7.30 PMUAE
5चेन्नई सुपर किंग्स Vs राजस्थान रॉयल्स22 सप्टेंबर 2020मंगळवार7.30 PMUAE
6कोलकाता नाइटराइडर्स Vs दिल्ली कॅपिटल्स23 सप्टेंबर 2020बुधवार7.30 PMUAE
7किंग्स इलेवन पंजाब Vs सनराइजर्स हैदराबाद24 सप्टेंबर 2020गुरुवार7.30 PMUAE
8मुंबई इंडियंस Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु25 सप्टेंबर 2020शुक्रवार4:00 PMUAE
9राजस्थान रॉयल्स Vs दिल्ली कॅपिटल्स26 सप्टेंबर 2020शनिवार7:30 PMUAE
10कोलकाता नाइटराइडर्स Vs चेन्नई सुपर किंग्स27 सप्टेंबर 2020रविवार7:30 PMUAE
11रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु Vs सनराइजर्स हैदराबाद27 सप्टेंबर 2020रविवार7:30 PMUAE
12किंग्स इलेवन पंजाब Vs मुंबई इंडियंस28 सप्टेंबर 2020सोमवार7:30 PMUAE
13राजस्थान रॉयल्स Vs कोलकाता नाइटराइडर्स29 सप्टेंबर 2020मंगळवार4:00 PMUAE
14दिल्ली कॅपिटल्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु30 सप्टेंबर 2020बुधवार7:30 PMUAE
15चेन्नई सुपर किंग्स Vs किंग्स इलेवन पंजाब1 ऑक्टोबर 2020गुरुवार7:30 PMUAE
16सनराइजर्स हैदराबाद Vs राजस्थान रॉयल्स2 ऑक्टोबर 2020शुक्रवार4:00 PMUAE
17कोलकाता नाइटराइडर्स Vs मुंबई इंडियंस3 ऑक्टोबर 2020शनिवार7:30 PMUAE
18दिल्ली कॅपिटल्स Vs चेन्नई सुपर किंग्स4 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
19किंग्स इलेवन पंजाब Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु4 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
20मुंबई इंडियंस Vs राजस्थान रॉयल्स5 ऑक्टोबर 2020सोमवार7:30 PMUAE
21सनराइजर्स हैदराबाद Vs कोलकाता नाइटराइडर्स6 ऑक्टोबर 2020मंगळवार7:30 PMUAE
22किंग्स इलेवन पंजाब Vs चेन्नई सुपर किंग्स7 ऑक्टोबर 2020बुधवार7:30 PMUAE
23रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु Vs राजस्थान रॉयल्स8 ऑक्टोबर 2020गुरुवार7:30 PMUAE
24दिल्ली कॅपिटल्स Vs कोलकाता नाइटराइडर्स9 ऑक्टोबर 2020शुक्रवार4:00 PMUAE
25चेन्नई सुपर किंग्स Vs सनराइजर्स हैदराबाद10 ऑक्टोबर 2020शनिवार7:30 PMUAE
26मुंबई इंडियंस Vs किंग्स इलेवन पंजाब11 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
27राजस्थान रॉयल्स Vs सनराइजर्स हैदराबाद11 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
28रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु Vs दिल्ली कॅपिटल्स12 ऑक्टोबर 2020सोमवार7:30 PMUAE
29कोलकाता नाइटराइडर्स Vs किंग्स इलेवन पंजाब13 ऑक्टोबर 2020मंगळवार7:30 PMUAE
30चेन्नई सुपर किंग्स Vs मुंबई इंडियंस14 ऑक्टोबर 2020बुधवार7:30 PMUAE
31राजस्थान रॉयल्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु15 ऑक्टोबर 2020गुरुवार7:30 PMUAE
32किंग्स इलेवन पंजाब Vs कोलकाता नाइटराइडर्स16 ऑक्टोबर 2020शुक्रवार4:00 PMUAE
33सनराइजर्स हैदराबाद Vs दिल्ली कॅपिटल्स17 ऑक्टोबर 2020शनिवार7:30 PMUAE
34चेन्नई सुपर किंग्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु18 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
35मुंबई इंडियंस Vs कोलकाता नाइटराइडर्स18 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
36राजस्थान रॉयल्स Vs किंग्स इलेवन पंजाब19 ऑक्टोबर 2020सोमवार7:30 PMUAE
37सनराइजर्स हैदराबाद Vs चेन्नई सुपर किंग्स20 ऑक्टोबर 2020मंगळवार7:30 PMUAE
38मुंबई इंडियंस Vs दिल्ली कॅपिटल्स21 ऑक्टोबर 2020बुधवार7:30 PMUAE
39कोलकाता नाइटराइडर्स Vs राजस्थान रॉयल्स22 ऑक्टोबर 2020गुरुवार7:30 PMUAE
40रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु Vs किंग्स इलेवन पंजाब23 ऑक्टोबर 2020शुक्रवार4:00 PMUAE
41दिल्ली कॅपिटल्स Vs सनराइजर्स हैदराबाद24 ऑक्टोबर 2020शनिवार7:30 PMUAE
42राजस्थान रॉयल्स Vs चेन्नई सुपर किंग्स25 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
43सनराइजर्स हैदराबाद Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु25 ऑक्टोबर 2020रविवार7:30 PMUAE
44दिल्ली कॅपिटल्स Vs मुंबई इंडियंस26 ऑक्टोबर 2020सोमवार7:30 PMUAE
45चेन्नई सुपर किंग्स Vs कोलकाता नाइटराइडर्स27 ऑक्टोबर 2020मंगळवार7:30 PMUAE
46किंग्स इलेवन पंजाब Vs राजस्थान रॉयल्स28 ऑक्टोबर 2020बुधवार7:30 PMUAE
47मुंबई इंडियंस Vs सनराइजर्स हैदराबाद29 ऑक्टोबर 2020गुरुवार7:30 PMUAE
48चेन्नई सुपर किंग्स Vs दिल्ली कॅपिटल्स30 ऑक्टोबर 2020शुक्रवार4:00 PMUAE
49कोलकाता नाइटराइडर्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु31 ऑक्टोबर 2020शनिवार7:30 PMUAE
50राजस्थान रॉयल्स Vs मुंबई इंडियंस1 नोव्हेंबर 2020रविवार7:30 PMUAE
51सनराइजर्स हैदराबाद Vs किंग्स इलेवन पंजाब1 नोव्हेंबर 2020रविवार7:30 PMUAE
52दिल्ली कॅपिटल्स Vs राजस्थान रॉयल्स2 नोव्हेंबर 2020सोमवार7:30 PMUAE
53रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु Vs चेन्नई सुपर किंग्स3 नोव्हेंबर 2020मंगळवार7:30 PMUAE
54कोलकाता नाइटराइडर्स Vs सनराइजर्स हैदराबाद4 नोव्हेंबर 2020बुधवार7:30 PMUAE
55किंग्स इलेवन पंजाब Vs दिल्ली कॅपिटल्स5 नोव्हेंबर 2020गुरुवार7:30 PMUAE
56रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु Vs मुंबई इंडियंस6 नोव्हेंबर 2020शुक्रवार7:30 PMUAE
57Qualifier-1TBDTBD7:30 PMUAE
58EliminatorTBDTBD7:30 PMUAE
59Qualifier-2TBDTBD7:30 PMUAE
60FINAL10 नोव्हेंबर 2020रविवार7:30 PMUAE