अरेच्चा ! या पठ्ठ्याने चक्क क्वारंटाईन सेंटरमध्ये बनवले टिक-टॉक व्हिडीओ

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात अनेकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने, किंवा बाहेरील राज्य-जिल्ह्यातून आल्यास लोकांना 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. तुम्हाला जर कोणी सांगितले की एक व्यक्ती चक्क क्वारंटाईन सेंटरमध्ये टिक-टॉक व्हिडीओ बनवत आहे, तर तुमचा यावर कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे.

https://www.tiktok.com/@mumbaiboymj/video/6838153039862353153

टिकटॉकवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये मागे क्वारंटाईन सेंटर दिसत आहे. इतर लोक देखील बेडवर झोपले आहेत. अशात हा पठ्ठ्या तेथे व्हिडीओ काढत आहे. टिकटॉकवर Mumbaiboymj नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

https://www.tiktok.com/@mumbaiboymj/video/6838652778961751297

व्हिडीओमध्ये हा टिकटॉकर हातमोजे आणि फेस शिल्ड घातलेला दिसत आहे.

https://www.tiktok.com/@mumbaiboymj/video/6838940206607977729

या व्हिडीओमध्ये तो सांगत आहे की, मी एकदम व्यवस्थित आहे. महानगरपालिकेच्या शाळेत एका क्वारंटाईन करण्यात आले असून, येथे काही व्यवस्थित आहे. येथे स्वच्छता असून, जेवण देखील व्यस्थित मिळत आहे. कोणीही घाबरून जाऊ नका.

Leave a Comment