पहा ‘सुपर प्लॉवर मून’चे जगभरातील सुंदर फोटो

काल जगभरात सुपर प्लॉवर मूनचे सुंदर दृश्य पाहण्यास मिळाले. उत्तर गोलार्धात या काळात फुले फुलतात त्यामुळे हे नाव देण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त या सुपरमूनला कॉर्न प्लांटिंग मून, मदर्स मून, मिल्क मून ही नावे देखील आहेत.

सुंदरते व्यतिरिक्त फ्लॉवर मून हा सर्वसाधारण फूलमूनपेक्षा अधिक प्रकाशमय आणि मोठा असतो. याचे कारण म्हणजे यावेळी चंद्र हा पृथ्वीच्या खूपच जवळ असतो. जगभरात अनेकांनी या सुंदर प्लॉवर मूनचे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहेत. असेच काही सुंदर फोटो पाहूयात.

मँचेस्टर, ब्रिटन –

मार्गेट, ब्रिटन –

ठाणे, भारत –

स्टॅच्यू ऑफ लिब्रटी, न्यूयॉर्क –

इस्तांबूल, टर्की –

स्टोनहेंज, ब्रिटन –

सेंट पॉल, अमेरिका –

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका –

हा या वर्षीचा शेवटचा सुपरमून होता. यानंतरचा सुपर पिंक मून 27 एप्रिल 2021 ला पाहण्यास मिळणार आहे.

Leave a Comment