जिओचा नवा प्लॅन देणार सुपर फास्ट स्पीड आणि 10 हजार जीबी डेटा

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन्स आहोत. कंपनीने आता ग्राहकांसाठी ब्रॉडबँड सेवा जिओ फायबर देखील सुरू केली असून, कंपनी ग्राहकांसाठी अनेक शानदार प्लॅन्स लाँच करत आहेत. असेच काही प्लॅन्स जाणून घेऊया.

जिओ 3,999 रुपयांच्या प्लॅटिन फायबर प्लॅनमध्ये 1Gbps च्या स्पीडमध्ये अनलिमिटेड डाटा म्हणजेच महिन्याला 500 जीबी डाटा देत आहे. डाटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 1Mbps होतो. या प्लॅनमध्ये देशभरात मोफत कॉलिंग, टिव्ही व्हिडीओ कॉलिंग/कॉन्फ्रेंसिंगची सुविधा मिळते. 1200 रुपयात ग्राहक ही सेवा एक वर्षांसाठी घेऊ शकतात. गेमिंगसाठी देखील हीच ऑफर आहे.

या प्लॅनमध्ये होम नेटवर्किंग सारखे कॉन्टॅक्ट शेअरिंग घर व बाहेर वापरतात येतात. डिव्हाईसच्या सिक्युरिटीसाठी 999 रुपय देखील प्लॅनच्या किंमतीत समावेश आहे.

थेअटर सुविधेसाठी व्हीआर एक्सपिरियंस देखील यात मिळेल. प्रिमियम कन्टेंटमध्ये स्पेश स्पोर्ट्स आणि फर्स्ट डे फर्स्ट शो मूव्हीचा समावेश आहे.  वेलकम ऑफर जिओफायबरमध्ये सेट टॉप बॉक्स, ओटीटी अ‍ॅप देखील यात फ्री देण्यात आले आहेत.

8,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील 1Gbps च्या स्पीडने 10 हजार जीबी डाटा मिळत आहे. डाटा लिमिट संपल्यानंतर अनलिमिटेड डाटा 1 Mbps स्पीडने मिळेल. या प्लॅनमध्ये 3,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा यात मिळतील.

Leave a Comment