चक्क कुकरमध्ये लावली फटाक्यांची माळ, अन्…

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीकटॉकवर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. टीकटॉकवर असे अनेक क्रिएटर्स आहेत, जे लोकप्रिय होण्यासाठी अनेक हटके गोष्टी करत असतात. टीकटॉकवर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण होत आहेत.

व्हिडीओ दोन भागात बनवला आहे. कुकरमध्ये हजारो फटाक्यांची माळ लावल्यावर काय होऊ शकते ? हे व्हिडीओमध्ये दाखवले आहे.

पहिल्या भागात एकजण कुकरमध्ये फटाक्यांची माळ ठेवत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये फटाके पेटल्यानंतर कुकरचा मोठा धमाका होतो. टीकटॉकवर @Hanzala_1344 या युजरने हे व्हिडीओ शेअर केले आहेत.

@hanzala_1344##handwashchallenge ##tranding ##foryou ##hanzalapatel ##indian ##viral ##love ##covid19 ##coronavirus♬ original sound – hanzala Patel

@hanzala_1344##handwashchallenge ##tranding ##foryou ##hanzalapatel ##viral ##indian ##love ##covid19 ##coronavirus ##police♬ original sound – hanzala Patel

पहिल्या भागाला तब्बल 15.4 मिलियन युजर्सनी पाहिले असून, दुसऱ्या पार्टला 6 लाख लोकांनी पाहिले आहे. या दोन्ही व्हिडीओला 5 लाखांपेक्षा अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

Leave a Comment