कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत चालला असल्याने जागतिक आरोग्य संघटना आणि यूनिसेफने लोकांना चांगल्या प्रकारे हात स्वच्छ करण्यासंदर्भात व्हिडीओ शेअर केले होते. या व्हायरसपासून वाचण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे हात धुवणे आहे.
कोरोना : केरळ पोलिसांचा ‘Hand Wash Dance’ व्हायरल
याच पार्श्वभुमीवर आता केरळ पोलिसांनी लोकांना जागृक करण्यासाठी एक व्हिडीओ तयार केला आहे. यात 6 पोलीस कर्मचारी हटके अंदाजात लोकांना हात कसा धुवायचा, ते सांगत आहेत
പരിഭ്രാന്തിയല്ല; ജാഗ്രതയാണ് ആവശ്യം
പ്രവർത്തിക്കാം നമുക്കൊരുമിച്ച്പരിഭ്രാന്തിയല്ല; ജാഗ്രതയാണ് ആവശ്യംകേരളാപോലീസ് ഒപ്പമുണ്ട്An awareness video made by Kerala Police, India, on safe methods for hand washing as prescribed by WHO in the wake of COVID – 19 Spread#WORLDHEALTHORGANIZATION #IMA #WHO #COVID19 #CORONA #POLICE #UNICEF #BREAKTHECHAIN #SafeHandsChallenge #MoHFW#KeralaPolice #StatePoliceMediaCentreKerala #KeralaGovernment
Posted by State Police Media Centre Kerala on Tuesday, March 17, 2020
पोलिसांचा हा हँड वॉश डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, फेसबुकवर या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले असून, हजारो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.
We love this handwashing dance from Vietnamese dancer, Quang Đăng.
Washing your hands with soap and water is one of the first steps to protect yourself from #coronavirus. pic.twitter.com/lmXLbR3hZa
— UNICEF (@UNICEF) March 3, 2020
या आधी यूनिसेफने देखील व्हितनामच्या दोन मुलांचा व्हिडीओ शेअर केला होता. ही मुले डान्सच्या माध्यमातून हात कसा धुवावा ? ते सांगत आहेत.