तुम्हाला खायचा आहे का किड्यांपासून बनवलेला ब्रेड ?


आपण किड्यांपासून बनवलेला ब्रेड खाऊ इच्छिता का? आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की फिनलंडमधील एका कंपनीने किड्यांपासून ब्रेड बनवायला सुरुवात केली आहे. हा ब्रेड झींगुर नामक एका किड्यापासून बनवली आहे. जो आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

एका ब्रेडसाठी सुमारे ७० किड्यांचा वापर केला जातो. या किड्यांमुळे कॅल्शियम, जीवनसत्व आणि फॅटी ऍसिडस् उपस्थित असतात. फिनलंडमध्ये तयार होत असलेला हा ब्रेड खूप स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असल्याचे म्हटले जात आहे.

हा ब्रेड ज्या बेकरीने बनवला आहे ते याबाबत सांगतात की हा ब्रेड ब्रीज किड्यांपासून बनवला जात असल्याने हा ब्रेड खूप स्वस्त आहे. केवळ फिनलंडमध्येच नाहीतर अशाच प्रकारचे ब्रेड बेल्जियम, डेन्मार्क आणि नेदरलँडमध्ये देखील भेटतात.

Leave a Comment