तुम्हालाही महागात पडू शकते गुदगुल्या करणे


लोक नेहमीच ऎकमेकांना हसवण्यासाठी गुदगुल्या करतात. गुदगुल्या करणे ही मस्ती करण्याची खूप जुनी पद्धत असून गुदगुल्या करणे प्रत्येक ठिकाणी गंमत नसते. काही विशिष्ट जागांवर गुदगुल्या केल्याने शारिरीक त्रासाचाही सामना करावा लागतो. त्यामुळे तुम्हालाही महागात पडू शकते गुदगुल्या करणे.

टिकलिंग टॉर्चर असे गुदगुल्या करून त्रास देणाऱ्याला म्हणतात. अनेक कारणे गुदगुल्या करण्यामागे आहेत. कुणाशी गैरवर्तन करणे, दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे, अपमान करण्याची इच्छा किंवा मस्ती करणे अशी असू शकतात. सहमती आणि असहमतीही गुदगुल्या करण्यामागे असते. सहमतीने केल्या जाणा-या गुदगुल्या रोमॅंटिक किंवा अन्य प्रकारचे प्रेम गुदगुल्या करण्याची इच्छा निर्माण करते. तर असहमतीने केल्या जाणा-या गुदगुल्या नुकसान पोहचवण्याच्या उद्देशाने मात्र आपले बोलणे मनवण्यासाठी केल्या जातात.

चायनीज टिकल टार्चर प्राचीन चायनामध्ये टॉर्सर करण्याचा एक प्रकार होता. खासकरून हे राजतंत्राच्या राजांच्या दरबारात होता. समाजात खास प्रतिष्ठा असणा-या लोकांना चायनीज टिकल टॉर्चर दिल्या जाणा-या एक प्रकारची शिक्षा होती, कारण यामुळे पिडितला त्रास कमी व्हायचा.

प्राचीन रोममध्ये टिकल टार्चरचे दुसरे उदाहरण मिळते. मिठाच्या पाण्यात एखाद्या पुरूषाचे पाय बुडवून एका बकरीकडून ते साफ करून घेतले जायचे. हे सुरुवातील गुदगुल्या केल्यासारखे वाटे मात्र, नंतर त्याचा खूप मोठा त्रास व्हायचा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment