तुम्हाला माहिती आहे का अब्ज, खर्व, पद्म, नील, शंखमध्ये किती शुन्य असतात ?

अनेक लोक एकाच अंकासाठी वेगवेगळ्या शब्दांचा वापर करतात. अनेकादा आपल्याला आकडे मोजताना लाख, कोटींपर्यंत सहज मोजता येतात. मात्र त्यापुढील आकड्यांमध्ये किती शून्य असतात, हे सांगता येत नाही. इंग्रजी व मराठीमध्ये आकड्यांसाठी वेगवेगळी नावे आहेत. भारतीय अंक प्रणालीतील अब्ज, खर्व, पद्म, नील, शंखमध्ये किती शुन्य आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ? याविषयी जाणून घेऊया.

अंकात जेवढे शून्य अधिक वाढतात. तेवढे त्याचा मान वाढता. शून्याचा अविष्कार सन 498 मध्ये झाल्याचे सांगण्यात येते. शून्याशिवाय कोणतेच गणित पुर्ण होऊ शकते व कोणत्याच प्रकारची निर्मिती होऊ शकत नाही. शून्याआधी एखाद्या निर्मितीसाठी एबॅक्सचा वापर केला जात असे.

झिरोच्या आधी ग्रीकमधील लोकांना याविषयी माहिती होते, मात्र ते लोक याला एक अंक मानत नसे. त्यावेळी विना आकड्यांचे रोमनमध्ये एखाद्या गोष्टींची निर्मिती होत असे. ते एबॅक्स अथवा फ्रेमचा प्रयोग करत असे. त्यावेळी शून्याच्या ऐवजी बिंदूचा वापर केला जात असे, नंतर त्याची जागा शून्याने घेतली.

देवनागरी, आंतरराष्ट्रीय आणि संस्कृत भाषेत अंक –

भारतीय अंक प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय अंक प्रणाली – 

शंखनंतर  दशशंख, क्षिती, दशक्षिती, क्षोभ, दशक्षोभ, ऋद्धी, दशऋद्धी, सिद्धी, दशसिद्धी, निधी, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रह्मांड, दशब्रह्मांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, वव, दशवव, शंकू, दशशंकू, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भार, दशभार, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ, कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत हे देखील भारतीय अंक प्रणालीचा भाग आहेत. दशअनंतमध्ये एकावर शहाण्णव शून्य येतात.

Leave a Comment