आता मेसेंजर अ‍ॅपचा वापर करण्यासाठी ‘हे’ अकाउंट गरजेचे

Image Credited – TechCrunch

सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबूकने अकाउंट न बनवता मेसेंजरचा वापर करण्याची सेवा समाप्त केली आहे. आता युजर्सला मेसेंजरचा वापर करण्यासाठी फेसबुक अकाउंट बनवणे आवश्यक आहे.

या आधी युजर्स मेसेंजर अ‍ॅपमध्ये लॉग इन करण्यासाठी फेसबुक अकाउंट ऐवजी मोबाईल नंबरवरून लॉग इन करत असे. मात्र आता नवीन अपडेटनंतर फेसबुक अकाउंटवरून लॉग इन करणे अनिवार्य असेल.

फेसबुक स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम बनवत आहे. यामुळे अ‍ॅपलच्या आयओएस आणि गुगलच्या अँड्राईडवरून निर्भर राहावे लागणार आहे. फेसबूकने याची जबाबदारी मायक्रोसॉफ्टच्या विंडोज-एनटी ऑपरेटिंग सिस्टम बनवणाऱ्या मार्क ल्यूकोवस्की यांना दिली आहे.

 

Leave a Comment