2300 लाइट्स वापरून डोंगरावर बनवला जगातील सर्वात मोठा ख्रिसमस ट्री

Image Credited – Italofile

इटलीच्या पेरुजापासून 50 किमी लांब अंतरावर गुब्बिओ कस्बेच्या डोंगरावर 2300 लाइट्स लावून जगातील सर्वात मोठा ख्रिसमस ट्री बनवण्यात आला आहे. डोंगराच्या पायथ्यापासून ते वर शिखरापर्यंत या लाइट्समध्ये 950 मोठे-मोठे बल्ब आहेत. यातील 250 पिवळ्या रंगाचे, 300 हिरवे आणि 400 विविध रंगाचे बल्ब आहेत. याशिवाय डोंगराच्या माथ्यावर 1350 लाइट्स शायनिग स्टार बनवते आहे.

यावर्षी ख्रिसमस ट्रीसाठी जवळसाप 8.5 किमीपर्यंत केबल लागली. या बल्बला सुरू ठेवण्यासाठी 35 किलोवॉल्ट पॉवरचा सप्लाय केला जातो. ही परंपरा गेली 38 वर्षांपासून सुरू आहे. 2010 पासून ख्रिसमस ट्री बनवण्यासाठी लागणारी वीज सोल पॅनेलद्वारे निर्माण केली जाते.

View this post on Instagram

📸PHOTO OF THE DAY 📸 Ph: @bellual 📌 Gubbio . 🔎 Gubbio è una cittadina medievale dell'Umbria. La sua funivia Colle Eletto sale sul Monte Ingino, dove è situata la basilica a 5 navate di Sant'Ubaldo e da dove si gode di panorami degli Appennini. In centro, il Duomo vanta dipinti del XVI secolo e una cappella barocca. All'interno del palazzo gotico dei Consoli, con la sua sommità merlata, è allestito il Museo Civico, tra i cui reperti spiccano le Tavole Eugubine, 7 lastre di bronzo con antiche iscrizioni. Gubbio è anche famosa perché ogni anno accende il secondo albero di natale più grande del mondo, superato quest'anno dall'albero di natale sull'acqua del Lago Trasimeno, sempre in Umbria. 🎄 . #umbria #gubbio #art #architecture #sunset #sun #sky #skyline #picoftheday #borghipiubelli #nature #like4like #likeforfollow #likeforlike #instagood #instadaily #cute #borghitalia #borghipiubelliditalia #borghi_italiani #borghisuperscatti #life #amazing #christmastree #christmas

A post shared by I borghi più belli d'Italia 🇮🇹 (@love_borghi_italiani) on

दरवर्षी 7 डिसेंबर ते 6 जानेवारपर्यंत हा ख्रिसमस ट्रीचा झगमगाट सुरू असतो. या काळात 21000 तास हे बल्ब सुरू असते. 1991 मध्ये याची जगातील सर्वात मोठा ख्रिसमस ट्री म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद झाली होती. तेव्हापासून याचा विक्रम कोणीच तोडलेला नाही.

डोंगरावर पहिल्यांदा 1981 ला 750 मीटर लांब ख्रिसमस ट्री बनवण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी हा ट्री बनवला जातो. येथे हा ट्री सेंट यूबाल्डो यांच्या सन्मानार्थ बनवतात. हा ट्री बनवण्यासाठी काम करणाऱ्या वॉलिंटियर्सला अलेबरॉयली म्हटले जाते.

 

Leave a Comment