उद्धव ठाकरेंच्या मोबाईल फोटोग्राफीवर नेटकरी फिदा

Image Credited – LatestLY

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोटोग्राफीची आवड सगळ्यांनाच माहिती आहे. अगदी लहानपणापासून उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीची आवड आहे. खासकरून वाइल्ड लाइफ आणि नेचर फोटोग्राफी हे त्यांना खास आवडते. आपले असेच खास फोटो उद्धव ठाकरे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील पोस्ट करत असतात.

View this post on Instagram

iPhone shot

A post shared by @ uddhavthackeray on

हा वरील सुंदर फोटो देखील उद्धव ठाकरे यांनीच काढला आहे. या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे हा फोटो आयफोनद्वारे काढण्यात आलेला आहे.

View this post on Instagram

Filmphotography

A post shared by @ uddhavthackeray on

इंस्टाग्रामवर त्यांनी अनेक सुंदर, वाइल्ड लाइफ फोटो पोस्ट केलेले आहेत.

इंस्टाग्रामवर त्यांचे 70 हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

View this post on Instagram

#Sikkim#canon

A post shared by @ uddhavthackeray on

View this post on Instagram

#Sikkim#canon

A post shared by @ uddhavthackeray on

उद्धव ठाकरेच्या फोटोंचे पुस्तक देखील प्रकाशित झालेले आहे. त्यांचे 2010 साली महाराष्ट्रातील विविध स्थळांचे फोटो असलेले महाराष्ट्र देशा हे फोटोंचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे.

Leave a Comment