या देशात आहेत खाण्यासंदर्भात विचित्र कायदे

Image Credited -scoopwhoop

जगभरात फिरून तेथील खास पदार्थांची, जेवणाची चव चाखण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का काही देशांमध्ये अनेक चित्रविचित्र फूड कायदे आहेत. हे कायदे एवढे गंभीर आहेत की, दंडापासून ते मृत्यूदंडापर्यंत अशा अनेक शिक्षा दिल्या जातात.

Image Credited – YouTube

अमेरिकेच्या न्यू जर्सी या राज्यात सार्वजनिक हॉटेलमध्ये आवाज करून सूप पिणे अपमानित करण्यासारखे आहे.

Image Credited – Unsplash

कॅलिफोर्नियामध्ये पक्ष्यांना पार्क अथवा एखाद्या ठिकाणी जमा करून त्यांना खाण्यासाठी दाने टाकल्यावर दंड आकारला जातो.

Image Credited – gosur

डेनमार्कच्या हॉटेल्समध्ये पाहुण्यांना जेवण आणि सर्विस पुर्णपणे आवडत नाही, तोपर्यंत आपल्या जेवणासाठी पैसे देण्याची परवानगी नसते.

Image Credited – QSR

अमेरिकेच्या लुईझियानामध्ये तुम्ही पिझ्झा ऑर्डर केला व तुम्ही घरी नसाल तर तुम्हाला 500 डॉलर म्हणजेच 35,417 रुपये दंड भरावा लागेल.

Image Credited – best-wallpaper

बोलिव्हियाच्या लापॅझ या शहरात विवाहित महिलेला एका ग्लासापेक्षा अधिक वाईन पिण्याची परवानगी नाही.

Image Credited – Foodbeast

कॅलिफोर्नियात बाथटबमध्ये संत्री खाणे बैकायदेशीर आहे. हा कायदा कोणी, कधी व का बनवला हे कोणालाच माहित नाही.

Image Credited – Precision Nutrition

बेल्जियममध्ये पर्यटकांवर ब्रुझेल्स स्प्रॉट्स (एकप्रकारचा कोबी) फेकणे कायदेशीर आहे. मात्र तुम्ही अशाप्रकारे स्थानिक लोकांना अपमानित करू शकत नाही.

Image Credited – 1027mix

थायलंडमध्ये तुम्ही च्युइंगम कोठेही थूकू शकत नाही. असे केल्यास तुम्हाला 600 डॉलर म्हणजेच 42,573 रुपये दंड होईल.

Image Credited – Pajcic & Pajcic

एल साल्वोडारमध्ये दारू पिऊन गाडी चालवल्यास तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. हा दंड फायरिंग स्कावडद्वारे दिला जातो.

Image Credited – Inky Beer

पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये बिअर कॅनला ब्रेस्टद्वारे क्रश केल्यास जेल अथवा दंड होऊ शकतो.

Leave a Comment