‘तारक मेहता’मधील सेल्स गर्ल ठरली आशिया खंडातील मादक महिला


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका आपल्यापैकी अनेकजण आवडीने पाहतात. पण तुम्हाला माहित आहे का? या मालिकेत २००९ साली जेठालालच्या दुकानात एका अभिनेत्रीने सेल्सगर्लची भूमिका साकारली होती. त्या अभिनेत्रीने ‘इस्टर्न आय’ या वृत्तपत्राने जाहिर केलेल्या आशियातील सर्वात सेक्सी महिलांची यादीत पाचवे स्थान मिळवले आहे.

View this post on Instagram

Not been an easy one , happily sacrificed, also people questioning your choices to working extra hard towards the set goal and wish to keep doing so cause this is what i have chosen for myself. This and much more gives the happiness to my parents which i have craved to see on their beautiful faces and i wish to see them smile looking at these achievements always #5thsexiestasianwoman From Tarak Mehta Ka Ulta Chashma where i didn’t know Acting ka A and played Sweety the sales girl to Sanjivani where i am struggling to better myself everyday and to a lovely journey ahead with lots of learning each day Embrace the struggle and let it make you stronger ! Picture Credit – @_adultgram_ @adultsociety @rvcjinsta

A post shared by Surbhi Chandna (@officialsurbhic) on


अभिनेत्री सुरभि चंदनाने या मालिकेद्वारे अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर सुरभिने छोट्या पडद्यावरील ‘इश्कबाज’ या मालिकेत अनिकाची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली असून तिला लोकप्रियता देखील मिळवून दिली.

View this post on Instagram

Whatever Wednesday Picture

A post shared by Surbhi Chandna (@officialsurbhic) on


सुरभिने दहा वर्षांपूर्वीच तिच्या अभिनयच्या करिअरला सुरुवात केली होती आणि आज ती टीव्ही विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सुरभिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच १० वर्षांपूर्वीचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

Leave a Comment