अभ्यासाची शक्ती

study2

    प्राध्यापक व पालक हे विद्याथ्यांच्या मागे कायमच ‘ अभ्यास करण्याचा आग्रह’ धरत असतात. अशावेळी आपली अभ्यासाची एवढी शक्ती आहे का, अशा शंका मुलाच्या मनाला चाटून जाते. या संदर्भात महाराष्ट्रातील वृत्त्तपत्र महर्षी डॉ. नानासाहेब परूळेकर योचे उदाहरण लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यांचे म्हणणे ‘प्रत्येक विद्यार्थी हा अनेक अणुबॉंब ’च्या क्षमतेचा आहे. फक्त एवढया प्रचंड क्षमतेची त्याला जाणीव झाली पाहिजे. दिवसातील १४ – १५ तास विद्यार्थी याचा अर्थ घोकंपटटी व गणित सोडवत बसणे असा नव्हे . समोर पुस्तक नसेल करीही केवळ विचारांच्या व आठवणींच्या आधारे अभ्यास विषयाचा छोटा छोटा धागा सोडवता येतो. मूलभूत अभ्यासावर कमालीची एकाग्रता झाली की त्या अभ्यासाला वज्राची शक्ती प्राप्त होते.

Leave a Comment