पांढरा ब्रेड आरोग्यासाठी हानिकारक


सामान्यत: लोक सकाळच्या नाश्त्यात ब्रेडला प्राधान्य देतात. त्याच्या मदतीने आपण सँडविचपासून ब्रेड पोहा, ब्रेड पिझ्झा आणि अशा प्रकारचे अनेक खाद्यपदार्थ तयार करु शकता.

परंतु तुम्हाला माहिती आहे की ब्रेडचे जास्त प्रमाणात सेवन हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. चला कसे ते जाणून घेऊया-

पांढरा ब्रेड बनवण्यासाठी आणि फुगवण्यासाठी काही रसायने वापरली जातात जी तुमच्या आरोग्यास हानीकारक असतात.

पांढर्‍या ब्रेडऐवजी नेहमी मल्टीग्रेन किंवा ब्राऊन ब्रेड वापरला पाहिजे. पण त्याचे प्रमाणही मर्यादित असले पाहिजे.

दररोज ब्रेड खाल्ल्याने तुमची चरबी होईल तसेच आतड्यांसंबंधी समस्या, पोटाचा कर्करोग, किडनी स्टोन, थायरॉईड कर्करोग आणि अतिसार अशा आजारांचा सामना करावा लागू शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment