धूम्रपान सोडण्यासाठी हे पदार्थ दररोज खा


मुंबई : लोक धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र घरातीलच काही उपायांनी तुम्ही धूम्रपानाची सवय सोडू शकतात. ओट्सच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठून ओट्सचे सेवन करा. मधामध्ये व्हिटामिन्स, एंझाईम्स आणि प्रोटीन्स असतात. धूम्रपान सवय सोडणाऱ्यांनी दररोज मधाचे सेवन करावे. मुळ्याचे सेवन मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणाऱ्यांसाठी फायद्याचे आहे. मुळ्याचे सेवन मधासोबत केल्याचा अधिक फायदा होतो. ज्येष्ठमधाचे नियमित सेवन केल्याने धूम्रपानाची सवय कमी होते.

Loading RSS Feed
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment