असे आहे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक


नवी दिल्ली – आयसीसीने नुकतेच ऑस्ट्रेलियामध्ये रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा १८ आक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येणार आहे. १६ देश या स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणार आहेत. आयसीसीच्या क्रमवारीतील अव्वल दहा संघासह पपुआ न्यू गिनुआ, आयर्लंड, ओमन, नॅदरलँड नाबिबिया आणि स्कॉटलंड या संघांचा यात समावेश आहे.

स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात नवख्या संघासोबत श्रीलंका आणि बांगलादेश यांची ‘अ’ आणि ‘ब’ अशी दोन गटात वर्गवारी करण्यात आली आहे. तर पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज यांची सुपर १२ च्या पहिल्या गटात आणि भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांची सुपर १२ च्या दुसऱ्या गटात समावेश आहे.

  • ‘अ’ गटातील संघ : श्रीलंका, पपुआ न्यू गिनुआ, आयर्लंड, ओमन,
  • ‘ब’ गटातील संघ : बांगलादेश, नॅदरलँड, नाबिबिया आणि स्कॉटलंड

अव्वल दोन संघ या दोन गटातून ‘सुपर १२’ साठी पात्र ठरतील. ‘सुपर १२’ च्या पहिल्या गटात ‘अ’ गटातील पात्र ठरलेले दोन संघ तर ‘सुपर १२’ च्या दुसऱ्या गटात ‘ब’ गटातील पात्र दोन संघांना स्थान मिळेल.

  • ‘सुपर १२’चा पहिला गट : पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज
  • ‘सुपर १२’चा दुसरा गट : भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान

श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात विश्वचषकातील सलामीचा सामना कर्दीनिया पार्क स्टेडियमवर रंगणार असून अंतिम सामना मेलबर्न क्रिकेटच्या मैदानात १५ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.

असे आहेत पात्रता फेरीतील सामने

  • १८ आक्टोबर २०२० श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, कर्दनिया पार्क, दक्षिण जिलोंग
  • १८ आक्टोबर २०२० पपुआ न्यू गिनुआ विरुद्ध ओमन, कर्दनिया पार्क, दक्षिण जिलोंग
  • १९ आक्टोबर २०२० बांगलादेश विरुद्ध पात्रता फेरीतील ब3, बेलेराइव्ह ओव्हल, तस्मानिया
  • १९ आक्टोबर २०२० नॅदरलँड विरुद्ध स्कॉटलँड, बेलेराइव्ह ओव्हल, तस्मानिया
  • २० आक्टोबर २०२० आयर्लंड विरुद्ध ओमन, कर्दनिया पार्क, दक्षिण जिलोंग
  • २० आक्टोबर २०२० श्रीलंका विरुद्ध पपुआ न्यू गिनुआ, कर्दनिया पार्क, दक्षिण जिलोंग
  • २१ आक्टोबर २०२० नामिबिया विरुद्ध स्कॉटलँड, बेलेराइव्ह ओव्हल, तस्मानिया
  • २१ आक्टोबर २०२० बांगलादेश विरुद्ध नॅदरलँड, बेलेराइव्ह ओव्हल, तस्मानिया
  • २२ आक्टोबर २०२० पपुआ न्यू गिनुआ विरुद्ध आयर्लंड, कर्दनिया पार्क, दक्षिण जिलोंग
  • २२ आक्टोबर २०२० श्रीलंका विरुद्ध ओमन
  • २३ आक्टोबर २०२० नॅदरलँड विरुद्ध नामिबिया
  • २३ आक्टोबर २०२० बांगलादेश विरुद्ध स्कॉटलँड

सुपर १२ मधील सामन्यांचे आणि भारताच्या सामन्याचे वेळापत्रक

  • २४ आक्टोबर २०२० ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, सिडनी
  • २४ आक्टोबर २०२० भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ
  • २५ आक्टोबर २०२० अ गटातील पहिल्या स्थानावरील संघ विरुद्ध ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, होबार्ट
  • २५ आक्टोबर २०२० न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज, मेलबर्न
  • २६ आक्टोबर २०२० अफगाणिस्तान विरुद्ध अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, पर्थ
  • २६ आक्टोबर २०२० इंग्लंड विरुद्ध ब गटातील पहिल्या स्थानावरील संघ, पर्थ
  • २७ आक्टोबर २०२० न्यूझीलंड विरुद्ध ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, होबार्ट
  • २८ आक्टोबर २०२० अफगाणिस्तान विरुद्ध ब गटातील पहिल्या स्थानावरील संघ, पर्थ
  • २८ आक्टोबर २०२० ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी
  • २९ आक्टोबर २०२० पाकिस्तान विरुद्ध अ गटातील पहिल्या स्थानावरील संघ, सिडनी
  • २९ आक्टोबर २०२० भारत विरुद्ध अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, मेलबर्न
  • ३० आक्टोबर २०२० इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सिडनी
  • ३० आक्टोबर २०२० वेस्ट इंडिज विरुद्ध ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ , पर्थ
  • ३१ आक्टोबर २०२० पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, ब्रिस्बेन
  • ३१ आक्टोबर २०२० ऑस्ट्रेलिया विरुद्ध अ गटातील पहिल्या स्थानावरील संघ, ब्रिस्बेन
  • १ नोव्हेंबर २०२० दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान, ऍडलेड
  • १ नोव्हेंबर २०२० भारत विरुद्ध इंग्लंड, ऍडलेड
  • २ नोव्हेंबर २०२० अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ विरुद्ध ब गटातील पहिल्या स्थानावरील संघ, सिडनी
  • २ नोव्हेंबर २०२० न्यूझीलंड विरुद्ध अ गटातील पहिल्या स्थानावरील संघ
  • ३ नोव्हेंबर २०२० पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, ऍडलेड
  • ३ नोव्हेंबर २०२० ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, ऍडलेड
  • ४ नोव्हेंबर २०२० इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान, ब्रिस्बेन
  • ५ नोव्हेंबर २०२० दक्षिण आफ्रिका विरुद्ध अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, ऍडलेड
  • ५ नोव्हेंबर २०२० भारत विरुद्ध ब गटातील पहिल्या स्थानावरील संघ, ऍडलेड
  • ६ नोव्हेंबर २०२० पाकिस्तान विरुद्ध ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, मेलबर्न
  • ६ नोव्हेंबर २०२० ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, मेलबर्न
  • ७ नोव्हेंबर २०२० इंग्लंड विरुद्ध अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, ऍडलेड
  • ७ नोव्हेंबर २०२० वेस्ट इंडिज विरुद्ध अ गटातील पहिल्या स्थानावरील संघ, मेलबर्न
  • ८ नोव्हेंबर २०२० दक्षिण आफ्रिका विरुद्ध ब गटातील पहिल्या स्थानावरील संघ, सिडनी
  • ८ नोव्हेंबर २०२० भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सिडनी
  • ११ नोव्हेंबर २०२० पहिला उपांत्य सामना, सिडनी
  • १२ नोव्हेंबर २०२० दुसरा उपांत्य सामना, ऍडलेड
  • १५ नोव्हेंबर २०२० अंतिम सामना, मेलबर्न

Leave a Comment