या जागेवर चुकूनही ठेवू नका फोन, अन्यथा होतील गंभीर आजार  

आजच्या काळात प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करतो. आपल्याला स्मार्टफोनची एवढी सवय झाली आहे की, त्या शिवाय आपण एकक्षण देखील राहू शकत नाही. अनेकजण झोपण्यापासून ते जेवण करताना देखील स्वतःच्या जवळ फोन ठेवतात. मात्र यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, मोबाईलला जवळ ठेवल्याने गंभीर आजार होऊ शकतो.

(Source)

स्मार्टफोन मागील खिशात ठेवणे –

अनेक लोक फोन मागील खिशात ठेवतात. यामुळे फोन फुटण्याचा धोका असतो. याचबरोबर यामुळे पोटाबरोबर पाय देखील दुखण्यास सुरूवात होते.

(Source)

झोपताना फोन जवळ असणे –

अनेकजण स्मार्टफोन उशी खाली ठेवतात. यामुळे डोके दुखी आणि चक्कर येण्यास सुरूवात होते. फोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे असे होते. हे रेडिएशन मनुष्यापासून प्राण्यांपर्यंत सर्वांसाठी धोकादायक आहे.

(Source)

स्मार्टफोनला पुढील खिशात ठेवणे –

सर्वसाधारणपणे अनेकजण स्मार्टफोन पुढील खिशामध्ये ठेवतात. मात्र यामुळे तुमचे स्पर्म काउंट कमी होते व अनेक धोके वाढतात.

(Source)

लहान मुलांपासून ठेवा लांब –

लहान मुलांजवळ फोन ठेवणे देखील धोकादायक आहे. एका रिसर्चनुसार, लहानमुलांजवळ फोन ठेवल्याने त्यांना हायपरएक्टिविटी आणि डिफिसिट डिसऑर्डर सारखे आजार होतात.

(Source)

किचनमध्ये ठेवू नये –

जर तुम्हाला फोन किचनमध्ये ठेवण्याची सवय असेल तर, असे पुन्हा करू नका. कारण यामुळे फोनमध्ये आग लागण्यापासून ते ब्लास्ट होण्याचा देखील धोका असतो.

Leave a Comment