विदर्भातील या उमेदवारांची विजयाला गवसणी


नाशिक : आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीतील विदर्भातील विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे. ही यादी सायंकाळी ६ पर्यंत अपडेट करण्यात आली आहे. काही जागांवर अटीतटीची लढत होती. यानंतर सायंकाळी ५.३० नंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.

 1. मलकापूर- राजेश एकडे- काँग्रेस- विजयी
 2. बुलडाणा- संजय गायकवाड- शिवसेना- विजयी
 3. चिखली- श्वेता महाले- भाजप- विजयी
 4. सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे- राष्ट्रवादी- विजयी
 5. मेहकर- संजय रायमुलकर- शिवसेना- विजयी
 6. खामगाव- आकाश फुंडकर- भाजप- विजयी
 7. जळगाव-जामोद- डॉ. संजय कुटे- भाजप- विजयी
 8. अकोट- प्रकाश भारसाकळे- भाजप- विजयी
 9. बाळापूर- नितीन देशमुख- शिवसेना- विजयी
 10. अकोला पश्चिम- गोवर्धन शर्मा- भाजप- विजयी
 11. अकोला पूर्व- रणधीर सावरकर- भाजप- विजयी
 12. मूर्तिजापूर- हरीश पिंपळे- भाजप- विजयी
 13. रिसोड- अनंतराव देशमुख-अपक्ष-आघाडी
 14. वाशिम- लखन मलीक- भाजप- विजयी
 15. कारंजा- राजेंद्र पाटणी- भाजप- विजयी
 16. धामणगाव रेल्वे- प्रताप अडसड- भाजप- आघाडी
 17. बडनेरा- रवी राणा- महाआघाडी समर्थन- विजयी
 18. अमरावती- सुलभा खोडके- काँग्रेस- विजयी
 19. तिवसा- यशोमती ठाकूर- काँग्रेस- विजयी
 20. दर्यापूर- बलवंत वानखेडे- काँग्रेस- आघाडी
 21. मेळघाट- राजकुमार पटेल- प्रहार- विजयी
 22. अचलपूर- बच्चू कडू- प्रहार- विजयी
 23. मोर्शी- देवेंद्र भुयार- स्वाभीमानी शेतकरी संघटना- विजयी
 24. आर्वी- दादाराव केचे- भाजप-विजयी
 25. देवळी- रणजीत कांबळे- काँग्रेस- विजयी
 26. हिंगणघाट- समीर कुनावार-आघाडी
 27. वर्धा- पंकज भोयार-भाजप- विजयी
 28. काटोल- अनिल देशमुख- राष्ट्रवादी- आघाडी
 29. सावनेर- केदार छत्रपाल- काँग्रेस- आघाडी
 30. हिंगणा- समीर मेघे- भाजप- आघाडी
 31. उमरेड- राजू पारवे- काँग्रेस- आघाडी
 32. नागपूर दक्षिण पश्चिम- देवेंद्र फडणवीस- भाजप-विजयी
 33. नागपूर दक्षिण- मोहन मते- भाजप- विजयी
 34. नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे-भाजप- आघाडी
 35. नागपूर मध्य- विकास कुंभारे- भाजप- विजयी
 36. नागपूर पश्चिम- विकास ठाकरे-काँग्रेस- विजयी
 37. नागपूर उत्तर- नितीन राऊत- काँग्रेस- आघाडी
 38. कामठी- सुरेश भोयार- काँग्रेस- आघाडी
 39. रामटेक- आशिष जयस्वाल- अपक्ष- आघाडी
 40. तुमसर- राजू कारेमोरे- राष्ट्रवादी- विजयी
 41. भंडारा- नरेंद्र भोंडेकर- अपक्ष- विजयी
 42. साकोली- नाना पटोले- काँग्रेस- विजयी
 43. अर्जुनी-मोरगाव- मनोहर चंद्रीकापुरे- राष्ट्रवादी- विजयी
 44. तिरोडा- विजय रहांगदळे- भाजप- विजयी
 45. गोंदिया- विनोद अग्रवाल- अपक्ष- विजयी
 46. आमगाव- सहसराम कोराटे- काँग्रेस- विजयी
 47. आरमोरी- कृष्णा गजभे- भाजप- विजयी
 48. गडचिरोली- देवराव होली- भाजप- आघाडी
 49. अहेरी- धर्मरावबाबा अत्राम- राष्ट्रवादी- आघाडी
 50. राजुरा- सुभाष धोटे- काँग्रेस- विजयी
 51. चंद्रपूर- किशोर जोरगेवार- अपक्ष- विजयी
 52. बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार- भाजप- विजयी
 53. ब्रह्मपुरी- विजय वडेट्टीवार- काँग्रेस- विजयी
 54. चिमूर- बंटी भंगडिया- भाजप- विजयी
 55. वरोरा- प्रतिभा धानोरकर- काँग्रेस- आघाडी
 56. वणी-संजीव बोदकुरवार- भाजप- आघाडी
 57. राळेगाव- अशोक उईके- भाजप- विजयी
 58. यवतमाळ- अनिल मांगुळकर- काँग्रेस- आघाडी
 59. दिग्रस- संजय राठोड- शिवसेना- विजयी
 60. आर्णी- संदीप धुर्वे- भाजप- आघाडी
 61. पुसद- इंद्रनिल नाईक- राष्ट्रवादी- विजयी
 62. उमरखेड- नामदेव ससाणे- भाजप- आघाडी

Leave a Comment