मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी


शिवसेना-भाजप युतीचा मुंबईत वरचष्मा असून मुंबईकरांनी युतीला साथ दिली आहे. मुंबईत एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ असून वेगवेगळया मतदारसंघांचे निकाल जाहीर झाले आहेत.

मुंबईतील विजयी शिवसेना उमेदवार
वरळी – आदित्य ठाकरे (शिवसेना)
माहिम – सदा सरवणकर (शिवसेना)
शिवडी – अजय चौधरी (शिवसेना)
भायखळा – यामिनी जाधव (शिवसेना)
कुर्ला – मंगेश कुडाळकर (शिवसेना)
चेंबूर – प्रकाश फातर्पेकर (शिवसेना)
कलिना – संजय पोतनीस (शिवसेना)
विक्रोळी – सुनील राऊत (शिवसेना)
दिंडोशी – सुनील प्रभू (शिवसेना)
मागाठणे – प्रकाश सुर्वे (शिवसेना)
भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर (शिवसेना)
जोगेश्वरी पूर्व – रविंद्र वायकर (शिवसेना)
अंधेरी पूर्व – रमेश लटके (शिवसेना)

मुंबईतील विजयी भाजप उमेदवार
बोरीवली – सुनील राणे (भाजप)
घाटकोपर पूर्व – पराग शाह (भाजप)
दहिसर – मनिषा चौधरी ( भाजप)
मुलुंड – मिहीर कोटेचा ( भाजप)
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर ( भाजप)
चारकोप – योगेश सागर (भाजप)
गोरेगाव – विद्या ठाकूर (भाजप)
अंधेरी पश्चिम – अमित साटम (भाजप)
विलेपार्ले – पराग अळवणी (भाजप)
घाटकोपर पश्चिम – राम कदम (भाजप)
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार (भाजप)
सायन कोळीवाडा – कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप)
वडाळा – कालिदास कोळंबकर (भाजप)
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा (भाजप)
कुलाबा – राहुल नार्वेकर (भाजप)

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी
मुंबादेवी – अमीन पटेल (काँग्रेस)
धारावी – वर्षा गायकवाड (काँग्रेस)
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
अणूशक्तीनगर – नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)
मानखुर्द – अबू आझमी (समाजवादी पार्टी)

Leave a Comment