उत्तर महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी


मुंबई : आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीतील उत्तर महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे. ही यादी सायंकाळी ६ पर्यंत अपडेट करण्यात आली आहे. काही जागांवर अटीतटीची लढत होती. यानंतर सायंकाळी ५.३० नंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे.

 1. शहादा : राजेश उदेसिंग पाडवी, भाजप
 2. नंदुरबार : विजय कुमार गावित, भाजप
 3. नवापूर : नाईक शिरीषकुमार सुरूपसिंग, काँग्रेस
 4. साक्री : मंजुलता तुळशीराम गावित, अपक्ष
 5. धुळे-ग्रामीण : कुणालबाबा पाटील, काँग्रेस
 6. धुळे- शहर : शहा फारूख अन्वर, एमआयएम
 7. सिंदखेडा : जयकुमार रावळ, भाजप
 8. शिरपूर : काशिराम पावरा, भाजप
 9. चोपडा : लताबाई चंद्रकांत सोनवणे, शिवसेना
 10. रावेर : चौधरी शिरीष मधुकरराव, काँग्रेस
 11. भुसावळ : संजय वामन सावकारे, भाजप
 12. जळगाव-शहर : राजूमामा भोळे, भाजप
 13. जळगाव-ग्रामीण : गुलाबराव पाटील, शिवसेना
 14. अमळनेर : अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादी
 15. एरंडोल : चिमणराव पाटील, शिवसेना
 16. चाळीसगाव : मंगेश चव्हाण, भाजप
 17. पाचोरा : किशोर आप्पा पाटील, शिवसेना
 18. जामनेर : गिरीश महाजन, भाजप
 19. मुक्ताईनगर : चंद्रकांत पाटील, अपक्ष
 20. नांदगाव : सुहास कांदे, शिवसेना
 21. मालेगाव मध्य : मोहंमद इस्माईल, एमआयएम
 22. मालेगाव बाह्य : भुसे दादाजी दगडू, शिवसेना
 23. बागलाण : दिलीप बोरसे, भाजप
 24. कळवण : नितीन मंगलू पवार, राष्ट्रवादी
 25. चांदवड : डॉ. राहुल आहेर, भाजप
 26. येवला : छगन भुजबळ, राष्ट्रवादी
 27. सिन्नर : माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी
 28. निफाड : अनिल कदम, शिवसेना
 29. दिंडोरी : नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी
 30. नाशिक पूर्व : राहुल ढिकले, भाजप
 31. नाशिक मध्य : देवयानी फरांदे, भाजप
 32. नाशिक पश्चिम : सीमा हिरे, भाजप
 33. देवळाली : सरोज अहिरे, राष्ट्रवादी
 34. इगतपुरी : हिरामण खोसकर, काँग्रेस

Leave a Comment