महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल


पुणे – विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीचे काम करत आहेत. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

  1. पालघर- सेनेचे श्रीनिवास वनगा ९८१ मतांनी आघाडीवर, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील २७५० मतांनी मागे, मावळ- भाजप उमेदवार बाळा भेगडे पिछाडीवर, सुनील शेळके आघाडीवर, भेगडे ३५ हजारांनी मागे, सावंतवाडीतून दीपक केसरकर ४ हजार मतांनी आघाडी, केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा ९ हजार मतांनी पुढे, जालन्यातून सेनेचे अर्जून खोतकर पिछाडीवर, कुडाळमधून वैभव नाईक ४०७० हजार मतांनी पुढे, फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे आघाडीवर,
  2. गुहागरमध्ये भास्कर जाधव ३८०० मतांनी पुढे, चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम १९ हजारांनी आघाडीवर, रत्नागिरीत उदय सामंत यांना ३१ हजार मतांनी पुढे, केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा ९ हजार मतांनी पुढे, फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे आघाडीत,
  3. विजयकुमार गावितांना ५० हजार आघाडीवर, अशोक चव्हाणांनाही ३५ हजार मतांची आघाडी, विश्वजीत कदम ५१ हजार मतांची आघाडी,
    यामिनी जाधव, अजय चौधरी, सुनील राऊत, सुनील प्रभू, विश्वनाथ महाडेश्वर, रविंद्र वायकर आघाडीवर
  4. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनही आघाडीवर, मुनंगटीवार आणि बबनराव लोणीकरही आघाडीवर
  5. सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार आघाडीवर, वरळीतून आदित्य ठाकरे १६ हजार मतांन आघाडीवर , अजित पवारांना ५० हजार मतांनी पुढे
  6. चंद्रकांतदादा पाटील २० हजार मतांनी आघाडीवर, फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे आघाडीवर
  7. श्रीनिवास पाटलांना मोठी आघाडी, राजेंची अडचण, उदयनराजे भोसले तब्बल ३२ हजार मतांनी पिछाडीवर
  8. मुंबईतल्या ३६ जागांपैकी ३१ जागांवर महायुतीची मुसंडी, अमिन पटेल, नसीम खान, वर्षा गायकवाड पिछाडीवररत्नागिरीतून उदय सामंत २३ हजार मतांनी आघाडीवर, अजित पवारांना ३५ हजार मतांची विजयी आघाडी, कुडाळमधून वैभव नाईक ३०२७ हजार मतांनी पुढे, कलिनामध्ये काँग्रेस- शिवसेनेत काँटे की टक्कर, मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा यांना आघाडी, आंबेगाव- दिलीप वळसे-पाटील १८ हजार मतांनी पुढे, संगमनेर- बाळासाहेब थोरात ९५३६ मतांनी पुढे, कुलाबा- भाजपचे राहुल नार्वेकर ६ हजार मतांनी पुढे, वडाळातून कालिदास कोळंबकर १० हजार मतांनी पुढे,
  9. कळवा- मुंब्रामधून जितेंद्र आव्हाड २५ हजार मतांनी पुढे, भोकरमधून काँग्रेसचे अशोक चव्हाण आघाडीवर, वरळीतून आदित्य ठाकरे १६ हजार मतांनी आघाडीवर, कणकवलीतून नितेश राणे १० हजार मतांनी आघाडीवर, तासगाव- सुमनताई पाटील ३४ हजार मतांनी पुढे, आंबेगाव- दिलीप वळसे-पाटील १८ हजार मतांनी पुढे,
  10. विटा- अनिल बाबर २५६७ मतांनी आघाडीवर, चंदगड- वंचितचे विनायक पाटील आघाडीवर, जत- काँग्रेसचे विक्रम सावंत आघाडीवर, इचलकरंजी- अपक्ष प्रकाश आवाडे आघाडीवर, शाहुवाडी- शिवसेनेचे सतीश पाटील आघाडीवर, राधानगरी- शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आघाडीवर
  11. कोथरूडमध्ये चंद्रकांतदादांना केवळ १ हजाराची आघाडी, पुरंदरमधून सेनेचे मंत्री विजय शिवतारे ४ हजारांची पिछाडीवर, अजित पवारांची विजयी आघाडी ३५ हजारांनी पुढे, विश्वजित कदम ४१ हजार मतांनी आघाडीवर, कागल- हसन मुश्रीफ ४६३ मतांनी आघाडीवर
  12. अशोक चव्हाण २२ हजार मतांनी आघाडीवर, मावळ- भाजप उमेदवार बाळा भेगडे पिछाडीवर, मावळ- राष्ट्रवादीचे सुनील शेळके आघाडीवर, बडनेरातून रवी राणा यांना २०८१ मतांची आघाडी, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे २ हजार आघाडीवर, औसातून अभिमन्यू पवार ९ हजार मतांनी पुढे, तिवसा- काँग्रेसच्या यशोमती ठाकूर चौथ्या फेरीतही मागे,
  13. सातारा पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट, घाटकोपर पूर्वमधून भाजपचे पराग शहा आघाडीवर, दादर-माहिम मनसेचे उमेदवार संदिप देशपांडे पिछाडीवर
  14. सांगोल्यात गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत पिछाडीवर, नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा पिछाडीवर, क्षितीज ठाकूर पुढे, प्रणिती शिंदे २च्या क्रमांकावर, एमआयएम पहिल्या स्थानी
  15. मावळ- राष्ट्रवादीचे सुनील शेळके आघाडीवर, कुडाळमधून वैभव नाईक ३ मतांनी आघाडीवर, जामनेर- ५ व्या फेरीअखेर गिरीश महाजन आघाडीवर
  16. नगरमध्ये विखे- पाचपुते वगळता सेना- भाजप पिछाडीवर, नागपूर शहरात ६ जागांपैकी ४ ठिकाणी भाजपला आघाडी,
  17. शिर्डीतून राधाकृष्ण विखे १४ हजार मतांनी पुढे, मलकापुरात भाजपचे चैनसुख संचेती पिछाडीवर, वरळीतून आदित्य ठाकरे ११ हजार मतांनी आघाडीवर
  18. निलंग्यात मंत्री संभाजी निलंगेकर यांना आघाडी, औसामध्ये अभिमन्यू पवार ५१८४ मतांनी आघाडीवर, लातूरमध्ये देशमुख बंधूंनाही आघाडी,
  19. भाजप १०७ तर शिवसेना ६८ जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादीचं अर्धशतक, ५१ जागांवर आघाडी, काँग्रेस चौथ्या स्थानावर, ३९ जागांवर आघाडी
  20. कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर ११ हजार मतांनी पुढे, परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे आघाडीवर, माणमधून भाजपचे जयकुमार गोरे आघाडीवर
  21. नालासोपाऱ्यातून प्रदीप शर्मा पिछाडीवर, कोथरूड चंद्रकांत पाटील ७ हजार मतांनी आघाडीवर, वरळीतून आदित्य ठाकरे ११ हजार मतांनी आघाडीवर
  22. ऋतुराज पाटील, नमिता मुंदडा, सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर, रोहित पवार, अदिती तटकरे आघाडीवर
  23. अजित पवारांना १८ हजार मतांची आघाडी,
  24. कोरेगाव राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आघाडीवर, मोहोळमधून राष्ट्रवादीचे यशवंत माने आघाडीवर,
  25. नांदगावमधून पंकज भुजबळ ४५०० मतांनी पिछाडीवर, मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे आणि अपक्षामध्ये टक्कर, इस्लामपूर जयंत पाटील ५५०० मतांनी पुढे, साकोलीतून नाना पटोले मागे, परिणय फुके आघाडीवर, अक्कलकोट भाजपचे सचिन कल्याणशेट्टी आघाडीवर,
  26. माणमधून भाजपचे जयकुमार गोरे आघाडीवर, फलटणमधून राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण आघाडीवर,माढ्यातून राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे आघाडीवर
  27. माळशिरसमधून राष्ट्रवादीचे उत्तम जानकर आघाडीवर, चौथ्या फेरीअखेर धनंजय मुंडेंना ४ हजारांची आघाडी
  28. कोल्हापुरातल्या १० जागांवर महायुती पिछाडीवर, सांगली- कोल्हापुरात युती पिछाडीवर, आघाडीला यश,
  29. पुण्यातील ८ जागांपैकी ५ जागी भाजप आघाडीवर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगरात राष्ट्रवादी पुढे, कसबा, कँटोन्मेंट, हडपसर, पर्वती, कोथरूडमध्ये भाजपला आघाडी
  30. सुभाष देशमुख, विजय देशमुख यांनाही सोलापुरात आघाडी, कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर
  31. सोलापूर मध्यमधून प्रणिती शिंदे ४४०० मतांनी पिछाडीवर, माढ्यात बबनदादा शिंदेंना १४ हजार मतांची आघाडी
  32. निलंगातून संभाजी पाटील निलंगेकर १८०० मतांनी पुढे, माहिमधून सदा सरवणकर आघाडीवर, राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आघाडीवर, अणूशक्तीनगरमधून राष्ट्रवादीचे नवाब मलिक आघाडीवर, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार १७०० मतांनी पुढे, घाटकोपर पश्चिममधून राम कदम आघाडीवर, कणकवलीतून नितेश राणे ६ हजार मतांनी आघाडीवर
  33. धुळे शहरात अनिल गोटेंना ८०० मतांची आघाडी, मुक्ताईनगरात अपक्ष चंद्रकांत पाटलांना ३४४ मतांची आघाडी,
  34. तुळजापुरातून राणा जगजितसिंह यांना आघाडी, तिसऱ्या फेरीअखेर परळीतून धनंजय मुंडे पुढे, उस्मानाबाद आणि बार्शीत बंडखोरांचीच आघाडी, उस्मानाबगेत अजित पिंगळेंना तर बार्शीत राजेंद्र राऊतांना आघाडी, नागपूर पश्चिममधून सुधाकर देशमुख आघाडीवर, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटलांना ७ हजारांची आघाडी,
  35. पुसदमधून राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक आघाडीवर, गोंदियातून भाजप बंडखोर विनोद अग्रवाल आघाडीवर, बल्लारशाहमधून मुनगंटीवारांना १७०० मतांची आघाडी, कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील पुढे, माळशिरसमधून राष्ट्रवादीचे उत्तम जानकर आघाडीवर, अचलपूरमधून बच्चू कडू आघाडीवर, पहिल्या फेरीनंतर अपक्ष अभिजीत बिचुकलेंना ८४ मतं.
  36. औरंगाबाद मध्य सेनेचे प्रदीप जयस्वाल १५९१ मतांनी आघाडीवर , अतुल भातखळकर ७ हजार मतांनी आघाडीवर
  37. बीड जिल्ह्यात भावडांची आणि काका- पुतण्याची लक्ष्यवेधी लढत, सलग तिसऱ्या फेरीत धनंजय मुंडेंची आघाडी कायम, मूळ गाव नाथ्र्यामध्येही धनंजय मुंडे यांनाच आघाडी,
  38. बारामतीत अजित पवार ६५८९ हजार मतांनी आघाडीवर, पडळकरांना केवळ ८७२ मतं, अजितदादांना ७४६७ मतं,
  39. बीडमधून संदीप क्षीरसागर ३०० मतांनी पुढे, इंदापुरात हर्षवर्धन पाटलांकडे ८१३ मतांची आघाडी, भुसावळमधून संजय सावकारे ७३५० मतांनी आघाडीवर, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे ७४३८ मतांनी आघाडीवर, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील ६०१७ मतांनी आघाडीवर, गंगापूरमधून भाजपचे प्रशांत बंब २४०१ मतांनी पुढे
  40. कडेगाव- पलूसमधून विश्वजीत कदम यांनाही आघाडी, नगरमधून राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांनाही आघाडी, औरंगाबाद मध्यमधून शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल आघाडीवर, फुलंब्रीतून हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांनाही आघाडी, कन्नडमधून दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव पिछाडीवर
  41. नांदगावमध्ये पंकज भुजबळ, सुहास कांदेंमध्ये टक्कर, पंकज भुजबळांना ३३९४ मतं, कांदेंना ५११६ मतं, सुहास कांदे यांच्याकडे २२८२ मतांची आघाडी,
  42. कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील आघाडीवर
  43. भाजपचे मोठे मंत्री आघाडीवर, महायुती १४८ जागी आघाडीवर, महाजन, बागडे, गुलाबराव, चंद्रकांतदादा पाटील, लोणीकर, खोतकर आणि माधुरी मिसाळही आघाडीवर, जामनेरमधून गिरीश महाजन १३२४ मतांनी आघाडीवर
  44. ठाण्यात एकनाथ शिंदे, संजय केळकर यांना आघाडी, कळवा-मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाड यांना आघाडी, वांद्रे पूर्वमधून महापौर विश्वनाथ महाडेश्वरही आघाडीवर, महाडेश्वर तीन हजार मतांनी आघाडीवर
  45. बीडमधून जयदत्त क्षीरसागर आघाडीवर, इतर आणि अपक्षांना केवळ ७ जागांवर आघाडी, सत्तास्थापनेपासून महायुती १० जागा दूर, १३५ वर आघाडी
  46. माढ्यात बबन शिंदे, पंढरपुरात भारत भालके आघाडीवर, आंबेगावातून दिलीप वळसे पाटीलही आघाडीवर, मिरजेतून सुरेश खाडेंना तर इचलकरंजीत आवाडे आघाडीवर, सांगोलामधून अनिकेत देशमुख आघाडीवर
  47. परळीतून धनंजय मुंडे यांना १ हजार मतांची आघाडी, रोहित पवार ३०९१ मतांनी आघाडीवर
  48. जळगाव ग्रामीणमधून सेनेचे गुलाबराव पाटलांना आघाडी, बडनेरातून रवी राणा यांना आघाडी, कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील यांनाही आघाडी
  49. शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखेंना आघाडी, आदित्य ठाकरे पहिल्या फेरीत सहा हजार मतांनी आघाडीवर, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार ३ हजारांनी आघाडीवर
  50. शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळेंना आघाडी, कुडाळमधून शिवसेनेच्या वैभव नाईक यांना आघाडी, कसब्यातून महापौर मुक्ता टिळक यांना आघाडी, भाजपच्या नमिता मुंदडा केज मतदारसंघातून आघाडीवर पोस्टल मतदानात पनवेलमधून प्रशांत ठाकूर आघाडीवर
  51. सावंतवाडीतून शिवसेनेचे दीपक केसरकर आघाडीवर, औरंगाबामध्ये पूर्वमधून अतुल सावे आघाडीवर
  52. पहिल्या अर्ध्या तासात भाजप ५४ जागांवर आणि शिवेना ३५ जागांवर आघाडीवर
  53. सुमनताई पाटील तासगावामधून आघाडीवर, जतमध्ये विक्रम सावंत आघाडीवर
  54. कणकवलीतून भाजपचे नितेश राणे आघाडीवर, ७१३ मतांनी आघाडीवर
  55. पंढरपूरमधून सुधाकरपंत परिचालक आघाडीवर, पहिल्या फेरीत ४ हजारांनी आघाडीवर
  56. पहिल्य फेरीत अतुल भातखळकर यांना ४ हजाराहून आघाडी मिळाली
  57. चिंचवडमधून भाजपचे लक्ष्मण जगतापही आघाडीवर, महायुतीला आतापर्यंत 51 जागांवर आघाडी
  58. पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिममधून आघाडीवर
  59. अशोक चव्हाण 1700 मतांनी आघाडीवर
  60. नागपूरमध्ये मुख्यमंत्री आघाडीवर, भोकर मतदारसंघातून काँग्रेसचे अशोक चव्हाण आघाडीवर, एनसीपीचे अनिल देशमुख आघाडीवर, हिंगणातून भाजपचे समीर मेघे आघाडीवर
  61. काही मिनिटातच भाजपची मुंसडी, सुरूवातीच्या कलामध्ये सर्वत्र भाजपचे उमेदवार आघाडीवर
  62. वरळीत आदित्य ठाकरे आघाडीवर
  63. मावळमध्ये भाजपचे बाळा भेगडे पिछाडीवर

Leave a Comment