बहुगुणी लिंबू


प्रत्येक तरुण-तरुणीची इच्छा असते की, आपल्याला चांगल्या आरोग्यासह उजळ त्वचा आणि चिरतरूण आयुष्य मिळावे. आता असा प्रश्‍न येतो की, हे सर्वकाही मिळविण्यासाठी आणि ते कायम टिकविण्यासाठी काय करता येईल. बाजारातील सौंदर्य प्रसाधने असे अनेक दावे करतात. मात्र, हे दावे किती खरे आणि किती खोटे हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. अशा वेळी आपण घरच्या घरी काही स्वस्त आणि घरगुती उपाय करू शकतो. असे रामबाण उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे…

एक चमचा लिंबूचा रस घेऊन त्यात एक चमचा जैतूनचे तेल एकत्रित करावे. हे मिश्रण रोज सकाळी अनुषापोटी घेतल्यास काही दिवसांमध्येच तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील.

याचे कारणही अतिशय मजेशीर आहे. आपल्या सर्वजणांना माहितच आहे की, सकाळी-सकाळी आपले मेटाबोलिज्म खूप कमी असते. अशा वेळी लिंबू आणि जैतूनचे तेल आपल्या शरीरातील एक्ट्रा चर्बी कमी करण्यास मदत करते. दररोज सकाळी याचे सेवन केल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो. या मिश्रणाच्या नित्य सेवनामुळे त्वचा उजळूनही येते आणि चेहर्‍यावरील काळे दागही कायमस्वरूपी जातात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment