अबब! चक्क तीनशे अंड्यांची पाककृती

egg
दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पाककृतींच्या कार्यक्रमाला मोठी पसंती मिळते. मात्र सध्या ‘यू ट्यूब’वर ‘व्हिलेज फूड फॅक्टरी’चा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर ‘व्हायरल’ होत असून आवघ्या आठ दिवसात १८ लाख जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे.

या व्हिडीओमध्ये एक बल्लव मोकळ्या जागेत मांडलेल्या अजस्त्र पातेलीमध्ये चक्क तीनशे अंड्यांची करी बनवताना दिसतो. अंड्यांची संख्या अजस्त्र असली तरीही प्रत्यक्षात ही पाककृती अतिशय सोपी असल्याने अनेकांनी ती करून बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Leave a Comment