पाणी पिण्यापूर्वी या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या

water
जे लोक कमी पाणी पितात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. पाणी आपल्या जीवनासाठी आणि आरोग्यासाठी खूफ आवश्यक असते. त्यामुळे पाणी पिण्यापूर्वी खालील गोष्टींकडे लक्ष द्या.

– सकाळी लवकर उठून रिकाम्या पोटी आपल्या क्षमतेनुसार 1 ते 2 ग्लास पाणी प्या. शरीरासाठी हे खूप फायदेशीर आहे.
– लक्षात ठेवा आपले अर्धे पोट जेवणाने, एक चतुर्थांश भाग पाण्याने आणि उर्वरित 25 टक्केभाग हवेने भरलेला पाहिजे.
– जवळजवळ 70 टक्के आजार दुषित पाण्यामुळे होतात.
– पाण्याचे योग्यप्रमाणात सेवन केल्यास जीवनात त्याचा मोठा फायदा होईल.
– जेवणाच्या अगोदर आणि जेवणानंतर 1 ते 2 घोटच पाणी प्यावे. जास्त पाणी पिले तर जेवण पचण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment