रशियाच्या सीमेचे रक्षण करतात या सुंदर तरुणी


जगभरातील अनेक सुंदर महिला या पोलिस विभागात, सैन्यात काम करताना दिसत असतात.  देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या या महिलांचे सोशल मीडियावर देखील हजारो फॉलोवर्स आहेत.


रशिया आणि काही इस्लामिक स्टेटमध्ये या सुंदर महिला पोलिस कर्मचारी रस्त्यावर कार्य करताना देखील दिसतात. आज आपण अशाच महिलांविषयी जाणून घेऊयात, ज्या दिसायला तर अतिशय सुंदर आहेत, मात्र देशाच्या सुरक्षेची जबाबदारी देखील आत्मविश्वासाने सांभाळतात.

रशिया पोलिसांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या 30 टक्के आहे. यामधील अनेक महिला अतिशय सुंदर आहेत. यातील अनेक महिला कर्मचाऱ्यांना पर्यटन स्थळांवर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात येते. या महिला कर्मचारी एवढ्या सुंदर आहेत की, अनेक पर्यटक त्यांच्याबरोबर फोटो देखील काढतात. या महिलांचे नाव ओक्साना, जुलिया आणि डारिया आहे.


डारियाचे सोशल मीडियावर तब्बल 50 पेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. अनेक महिला कर्मचाऱ्यांना फुटबॉल विश्व कप दरम्यान तैनात करण्यात आले होते. यावेळी त्यांच्याबरोबर अनेकांनी फोटो काढले, त्यांच्यावर कमेंट्स केल्या. सिरीयामध्ये देखील सैन्यात सुंदर महिलांना भर्ती केले आहे. या महिलांना आयएस च्या विरोधात तैनात करण्यात आले आहे. लढण्यासाठी या महिलांना वाळवंटाच्या गर्मीत कठोर प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.

इराकच्या या निर्भिड कुर्दिश महिलांचा, कुर्दिश पेशमेर्गा फाइटर्समध्ये समावेश आहे. इराकच्या बर्लिनमध्ये या महिलांना प्रशिक्षण दिले जाते. आयएसला देखील या मुली सडतोड उत्तर देतात.  या महिला कुर्द येथील लोकांच्या सुरक्षेसाठी लढत आहेत. या महिला एकाचवेळी शत्रू आणि यौन हिंसेविरूध्द लढत आहेत. या महिला सांगतात की, आम्ही कोणापेक्षाही कमकुवत नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाशीही लढू शकतो. इराणकडून प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या या महिला कर्मचाऱ्यांचे वय 15 ते 25 वर्ष आहे. यातील अनेक मुली या पदवीधर आहेत.

2017 मध्ये आयएसने याच महिलांमधील 23 वर्षीय जोआना पलानीला मारणाऱ्याला 10 लाख डॉलरचे बक्षीस देणार असे जाहीर केले होते. या एकट्या मुलीने 100 पेक्षा अधिक आतंकवाद्यांना मारले आहे. या सुंदर महिला देशाच्या आणि लोकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत.

Leave a Comment