सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री नेहमीच ट्रोलर्सच्या भक्ष्यस्थानी असतात. दरवेळी प्रमाणे यावेळेस देखील त्यांनी याचा प्रत्यय आला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल ३१८ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचे सदस्य सध्या सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत.
फोटो शेअर करुन पुन्हा तोंडघशी पडले शास्त्रीबुवा
Hot hot hot. Time for some juice. Coco Bay Sheer Rocks Beautiful. Antigua 🏝 pic.twitter.com/kMLuLwDTi7
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) August 26, 2019
— vivek.N (@keviv99) August 26, 2019
I go for whiskey 🤔 pic.twitter.com/Su73EQAjlE
— Bhrustrated (@AnupamUncl) August 26, 2019
Ab theek hai cool cool cool !! 🍺 pic.twitter.com/xQE4cVfMQr
— Pranjul Sharma (@Pranjultweet) August 26, 2019
त्यातच प्रशिक्षक रवी शास्त्री एंटिगाच्या ‘कोको बे’ला येथे गेले होते. त्याठिकाणचा फोटो रवी शास्त्रींनी ट्विट केला. ‘खूप गरमी आहे. ज्यूस प्यायची वेळ असल्याचे कॅप्शन रवी शास्त्रींनी त्यांच्या फोटोला दिल्यानंतर रवी शास्त्रींना ट्रोल करण्यात आले.
after having some juice. pic.twitter.com/YCr45Sa3sw
— manish waghela (@manishnwaghela) August 26, 2019
Concentrate on your fitness as well as stomach… U r a Indian coach not an galli coach
— MVSC (@MVSC12) August 26, 2019
U need 🍺 not juice. Please show a side view of urs in next picture.. wanted to see growth of your baby😁
— Brijesh Negi (@midastouch786) August 26, 2019
टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल याने या विजयानंतर वेस्ट इंडिजच्या समुद्रातील क्रुझवरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट कोहली, मयंक अग्रवाल, आर. अश्विन यांच्यासोबतच विराटची पत्नी अनुष्का शर्माही दिसत आहे. राहुलने या फोटोला ‘एंडलेस ब्लूज’ असे कॅप्शन दिले आहे.