फ्रांसमध्ये पार पडलेल्या जी 7 बैठकीच्या दरम्यानअमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि कॅनेडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
मेलानिया ट्रम्प आणि जस्टीन ट्रुडोंच्या ‘त्या’ फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ
वर्ल्ड लिडर्स आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर फोटो सेशन सुरू असताना मेलानिया ट्रम्प जस्टिन ट्रुडोला विश करत असतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. दोघे जण भेटत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावरील भाव देखील स्पष्ट दिसत आहेत.
Melania is ready to risk it all #Trudeau pic.twitter.com/lEz5sjuQBD
— Loni Love (@LoniLove) August 26, 2019
फोटो व्हायल झाल्यावर मेलानिया आणि ट्रुडो यांच्यावर एकपेक्षा एक सरस असे मिम्स शेअर करण्यात आले. या फोटोवर सोशल मीडिया युजर्सने अनेक भन्नाट कमेंट्स केल्या.
turned the photo of Justin Trudeau, Melania Trump, and Donald Trump into a Harlequin novel cover pic.twitter.com/IOJpaxc9dn
— Born Miserable (@bornmiserable) August 25, 2019
Find you someone that looks at you the way Melania looks at Justin Trudeau. pic.twitter.com/nOVyIijknE
— M.J. Mouton (@MJ_Mouton) August 25, 2019
अनेक जण म्हणाले की, मेलानिया प्रमाणे बघणारे कोणीतरी प्रत्येकाला भेटले पाहिजे.
We haven’t seen Melania look this happy since … (checking notes) … #ObamaOutdidTrump #MelaniaLovesTrudeau #G7Summit #G7Biarritz #G7France #Melania #Trudeau #Trump pic.twitter.com/PwlrVAZday
— 🏒🥅 🇨🇦 CNKFAN 🇨🇦 🥅🏒 (@Charla_04) August 26, 2019
I wish I was a bigger person and didn’t like this so much. #MelaniaLovesTrudeau pic.twitter.com/ZBp4Ids5k0
— Blair McDougall (@blairmcdougall) August 26, 2019
एवढेच काय तर #MelaniaLovesTrudeau हे देखील ट्रेंडिंग होते.
https://twitter.com/pca_investor/status/1165953400850321408
याआधी जी 7 मधीलच डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चांसलर एंजेला मॉर्केल यांच्या फोटोवर देखील अशाच कमेंट्स आल्या होत्या.