भडक सीन दिल्यामुळे अवघ्या दोन महिन्यात मोडला या अभिनेत्राचा साखरपुडा


चित्रपट म्हणा अथवा वेबसिरीज प्रमाणेच छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये देखील सध्याच्या घडीला बोल्ड आणि इंटिमेट सीन देण्याचा ट्रेंड सुरु आहे. पण हिंदी मालिकांमधील अभिनेत्री गरिमा जैनला हा प्रकार चांगलाच महागात पडला आहे. तिने मालिकेत केलेल्या एका इंटिमेट सीनवरून चक्क त्यांचा साखरपुडा गरिमाचा भावी पती राहुल सराफ याने मोडला आहे. शक्ति-अस्तित्व के एहसास की’ या मालिकेत गरिमा ही काम करते. राहुल सराफ सोबत तिचा 13 जून 2019 ला साखरपुडा झाला होता. पण तिने या क्षेत्रात काम करणे राहुलला आवडत नव्हते. गरिमा आणि राहुल यांच्यात यावरून सतत वाद होत होते. त्यामुळे त्यांनी अखेरीस आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

I love fashion and I love changing my style , my hair, my makeup and everything that I have done in the past has made me what I am now . Not everyone is going to like what I do , but I look back at everything , and it makes me smile. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #love#instagood#me#cute#tbt#photooftheday#instamood#iphonesia#tweegram#picoftheday#igers#girl#beautiful#instadaily#summer#instagramhub#iphoneonly#follow#igdaily#bestoftheday#happy#sky#nofilter#fashion#followme#fun #garimajain #preety

A post shared by Garima Jain (@officialgarimajain) on


बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गरिमाने याबाबत वाच्यता करत राहुल आणि आपल्यातील वादाविषयी सांगितले. या नात्याविषयी आपण थोडी घाई केली. एकमेकांना व्यवस्थित ओळखून न घेतल्याशिवाय आम्ही साखरपुडा केला. पण त्यानंतर साहजिकच दोन वेगवेगळ्या इंडस्ट्रीचा भाग असल्याने आमच्यात मतभेद होऊ लागले. राहुलला आपले मालिकांमध्ये काम करणे, मॉडर्न कपडे घालणे पसंत नव्हते, असे तिने सांगितले. तसेच आपण नाते टिकवण्याचे बरेच प्रयत्न करूनही शेवटी गोष्टी आणखी बिघडत गेल्याने आम्ही हा साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला आहे अशी कबुली गरिमाने दिली.

Leave a Comment