सुषमांच्या शेवटच्या ट्विटने भावूक झाले नागरिक


सुषमा स्वराज यांना एम्स मध्ये दाखल करण्यापूर्वी त्यांनी केलेले ट्विट शेवटचे ठरले आहे. हे ट्विट वाचून त्यांचे चाहते भावूक झाले. हे ट्विट वाचताना सुषमा यांना मृत्यूची चाहूल लागली होती काय असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे.

सुषमा यांचे हे ट्विट लोकसभेत काल मंजूर करून घेण्यात आलेल्या जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयकासंदर्भात आहे. या ट्विट मध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानताना त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. त्या म्हणतात, माझ्या आयुष्यात हा दिवस पाहण्याची प्रतीक्षा करत होते.

Sushma Swaraj

@SushmaSwaraj
प्रधान मंत्री जी – आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी. @narendramodi ji – Thank you Prime Minister. Thank you very much. I was waiting to see this day in my lifetime.

186K
7:23 PM – Aug 6, 2019
Twitter Ads info and privacy
67.5K people are talking about this

Leave a Comment