डुकाटीने भारतात लॉन्च केली आपली नवी कोरी बाईक


Multistrada 1260 Enduro ही नवी बाईक प्रसिद्ध इटालियन बाईक कंपनी डुकाटीने भारतात नुकतीच लॉन्च केली आहे.

Multistrada 1260 या डुकाटी कंपनीच्याच बाईकचे Multistrada 1260 Enduro हे नवे व्हर्जन आहे.

V-twin इंजिन या बाईकला असून 1262 सीसी एवढी बाईकची पॉवर आहे. कंपनीने मिड रेंजमधील ही सर्वात पॉवरफुल बाईक असल्याचा दावा केला आहे.

भारतीय बाजारपेठे या बाईकची किंमत 19.99 लाख एवढी असून भारतातील सर्व डुकाटी शोरुम्समध्ये ही उपलब्ध आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment