शाळकरी मुलांनी २० लाख बाटल्यांपासून बनवलेल्या बॅगची गिनीज बुकात नोंद


लंडन – प्लास्टिकच्या २० लाख पुन:प्रक्रिया होणाऱ्या बाटल्यांपासून जगातील सर्वात मोठी बॅग इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड ऑन एवन शहरात तयार करण्यात आली आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली. या बॅगची उंची १४.६ मीटर एवढी असून ती २२.५ मीटर लांब व ११.६ मीटर रुंद आहे. २०८७५२ एवढे फुटबॉल मुलांकडून डिझाइन करण्यात आलेल्या या बॅगमध्ये बसू शकतात, असा दावा आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment