अभिनेता राजकुमार यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे काही दमदार डायलॉग


जिनके घर शीशे के होते हैं, वो दूसरे घरों में पत्थर नहीं फेंकते..

जानी…हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, पर बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी और वह वक्त भी हमारा होगा….

अभिनेता राजकुमार यांचे हे डायलॉग आजही दशकांनंतर देखील लोकांच्या मनात घर करून आहेत. आजच्या काळातील लोकांनी राजकुमार यांचे चित्रपट भलेही बघितले नसतील. मात्र हे डायलॉग आजही अनेकांच्या तोंडी पाहायला मिळतात. राजकुमार हे असे अभिनेते होते. ज्यांचे डायलॉग ऐकून थेअटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत असे.

3 जुलै 1996 रोजी अभिनेता राजकुमार यांचा मृत्यू झाला. याच बरोबर तो दमदार आवाज कायमचा शांत झाला. मात्र आजही आपले डायलॉग आणि चित्रपटांद्वारे राजकुमार लोकांच्या आठवणीत आहेत. त्यांचे डायलॉग आजही वापरले जातात. आज आम्ही त्यांच्या पुण्यतिथी निमित्त तुमच्यासाठी त्यांचे प्रसिध्द डायलॉग घेऊन आलो आहोत.

1)जिनके घर शीशे के होते है….
1965 मध्ये प्रदर्शित झालेली यश चोप्रा यांच्या वक्त या चित्रपटातील “चिनॉय सेठ, जिनके घर शीशे के बने होते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेंकते…” हा डायलॉग आजही लोकांच्या लक्षात आहे.

2)बिल्ली के दांत गिने नहीं और चला शेर के मुंह में हाथ डालने’
बुलंदी चित्रपटातील राजकुमार आणि डॅनी यांच्यामधील संवाद जबरदस्त होता. या चित्रपटात राजकुमार हे एका प्रोफेसरच्या भुमिकेत होते. तर डॅनी हे एका श्रीमंत वडिलांचा बिघडलेला मुलाच्या भुमिकेत होते.

3)ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से वंदा डरता है तो सिर्फ परवर दिगार से…
प्रत्येक 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला लागणाऱ्या तिरंगा या चित्रपटातील हा डायलॉग आजही लोकांच्या लक्षात आहे.

4)जानी…हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, पर बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी और वह वक्त भी हमारा होगा….

5)मुझसे ये उम्मीद लगा के लोगो साहब तुमने अंजाने में मेरी बेइज्जती कर दी…

6)राजस्थान में हमारी भी जमीनात हैं और तुम्हारी हैसियत के जमींदार…
हर सुबह हमें सलाम करने, हमारी हवेली पर आते रहते हैं…

7)हवाओं के टकराने से पहाड़ में सुराख नहीं होते….
https://youtu.be/NRMcoLXKMA8

Leave a Comment