या मॉडेलची अडचण बनत आहे तिचे सौंदर्य


सोशल मीडियावर नेहमीच कोणी तरी चर्चेचा विषय ठरत असते. अनेक मॉडेल्स आपल्या सौंदर्यामुळे प्रसिध्द होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रसिध्द मॉडेलविषयी सांगणार आहोत. ती मॉडेल एवढी प्रसिध्द आहे की, जर तिला तिच्या चाहत्यांनी कुठेही बघितले तर तिचे बाहेर निघणे देखील अवघड होते. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या या मॉडेलचे नाव इस्क्रा लॉरेंस आहे.


इस्क्रा लॉरेंसचा जन्म 11 सप्टेंबर 1990 ला युनायटेड किंगडम येथील वोरचेस्टर येथे झाला आहे. तिचे पुर्ण नाव इस्क्रा एराबेला लॉरेस असून, मॉडेलिंगच्या जगात इस्क्राचे खुप मोठे नाव आहे. त्याचबरोबर तिने अनेक ब्रँड्ससाठी देखील मॉडेलिंग केलेले आहे. इस्क्रा ही अमेरिकन ईगल आउटफिटर्सच्या क्लोथिंग सिरीजची ब्रँड अम्बेस्डर आहे. इस्क्राने आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरूवात केवळ 14 वर्षांची असतानाच केली होती. मॉडेलबरोबरच इस्क्रा ही सोशल मीडिया स्टार देखील आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

View this post on Instagram

This was my third year at Summer Solstice in Times Sq with @aerie and every year I’m blown away by how connecting, grounding and magical this day is, practising yoga with over 10,000 people in one of the busiest places on Earth. It’s always an honour to get up and talk to you all and this year I spoke about power. How to connect with your unique power, finding your purpose and sharing that with the world. Being able to love your body and yourself enables you to focus on how you can achieve your purpose on this planet. You were created on purpose for a purpose – never take your life for granted or the impact you can have on the people around you or the world. I had everyone repeat the following affirmations: I am whole I am loved I am worthy I am enough I would love to know your affirmations or mottos… comment below and share them with us all❤️❤️❤️ . 📸 @diggzy and @aalbeck Thank you to everyone who made this event possible especially the people behind the scenes and the @aerie fam appreciate you all so much #aeriereal #summersolstice #yoga #timessquare #nyc #selflove #confidence #affirmations

A post shared by i s k r a (@iskra) on Jun 23, 2019 at 4:55pm PDT

इस्क्राचे सोशल मीडियावर तब्बल 4.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. इस्क्रा एवढी प्रसिध्द आहे की, तिला घराबाहेर देखील पडणे अवघड आहे. तिच्या चाहत्यांनी तिला कुठेही बघितले की तुफान गर्दी होत असते.

Leave a Comment