गेल्या 70 वर्षात नॉर्वेमधील या शहरात झाला नाही कोणाचाही मृत्यू


आज आम्ही तुम्हाला अशा एका शहराबद्दल सांगणार आहोत, जिथे मागील 70 वर्षात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. वाटले ना आश्चर्य ! पण हे खरे आहे… उत्तर युरोपमधील बर्फाच्छादीत उंच पर्वतच्या कुशित वसलेल्या या शहरात गेल्या 70 वर्षात कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

‘लाँगइयरबेन’ असे उत्तर युरोपमधील नॉर्वेमध्ये असलेल्या या शहराचे नाव आहे. बर्फवृष्टीमुळे या भागात प्रचंड थंडी पडते. गेल्या 70 वर्षात फक्त दोन हजार लोकवस्ती असलेल्या या शहरात कुणाचाच मृत्यू झाले नाही, असे तेथील लोक सांगतात. त्यामागे येथे खूप जास्त थंडी पडते. कायम उणे अंशाखाली राहणाऱ्या तापमानामुळे येथे मृत पावणाऱ्यांचं शरीर कित्येक वर्षे तसेच कायम राहते असे कारण सांगितले जाते. या भागातील बर्फवृष्टीमुळे तापमान कायम उणे 40 अंशाखाली असते. त्यामुळे येथे मृत पावणाऱ्यांचे शरीर अनेक वर्षांपर्यंत सुरक्षित राहते. म्हणजेच कुणाचा मृत्यू झाला तरी त्याच्या आठवणी मात्र येथे कायम ताज्या राहतात.

Leave a Comment