… का बरे या अभिनेत्रीने शेअर केले आपले न्यूड फोटो


हॉलीवुड अभिनेत्री बेला थॉर्न सध्या तिला हॅकरकडून येत असलेल्या ब्लॅकमेलिंगच्या धमक्यांना दिलेल्या प्रतिउत्तरामुळे चर्चेत आहे. हॉलीवुडच्या या अभिनेत्रीला एका हॅकरने तिचे वैयक्तिक हॉट फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यावर बेला थॉर्न स्वतःहून आपले न्यूड फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. हॅकरला जशास तसे उत्तर दिल्यामुळे बेलाचे सोशल मीडियात कौतुक होत आहे. शनिवारी बेलाने ट्विटरवर सांगितले होते कि तिचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले असून हॅकर तिला तिचे वैयक्तिक हॉट फोटो शेअर करण्याची धमकी दिली आहे.

त्याचबरोबर तिने पुढे सांगितले की हॅकरचे मनसुबे नाकामयाब करण्यासाठी मीच स्वतःहुन माझे फोटो शेअर केले आणि ट्विटसोबत त्याचा स्क्रिन शॉट देखील जोडला आहे. हॅकरने त्यात व्हिडीओ आणि फोटो पाठवत म्हटले की बेला…. तुझे फोट आणि व्हिडीओ माझ्याकडे असल्याचे म्हटले आहे. बेला पुढे सांगते की जसे की आपल्याला माहित आहे माझे ट्विटर अकाऊंट हॅक केले गेले होते आणि माझे न्यूड फोटो शेअर करण्याची धमकी देखील दिली जात होती. हॅकरने मला आणखी काही अभिनेत्रींचे फोटो देखील शेअर केले होते.

Leave a Comment