सोशल मीडियाला लागले ‘जेसीबी की खुदाई’चे ‘याड


एखादी गोष्ट भारतामध्ये सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. आपण एखादी बातमी, गाणे, चित्रपटातील डायलॉग इत्यादी व्हायरल होताना पाहतच असतो. त्यात त्यावर मीम्स देखील तयार केले जातात. या मीम्सकरांनी आज ‘जेसीबी की खुदाई’ ट्रेंड केले आहे. यामुळे ‘जेसीबी की खुदाई’ च्या मीम्सचा सोशल मीडियावर महापूर आला आहे.

युट्यूबवर जेसीबी खोदकाम करतानाचा एक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ‘जेसीबी की खुदाई’ला ट्रेंड होऊ लागला. तब्बल 4 मिलीयन व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले. एवढे व्ह्यूज एका साधारण व्हिडिओला मिळल्यामुळे जेसीबीचे खोदकाम पाहणे किती महत्वाचे आहे हे यावरून दिसून येते. तुम्हाला आज आम्ही ‘जेसीबी की खुदाई’ चे काही मजेदार मीम्स दाखवत आहोत.

Leave a Comment