सिध्दू यांच्याकडून संबित पात्रांची पावसाळी बेडूकाशी तुलना


नवी दिल्ली – पंजाबचे मंत्री नवज्योतसिंह सिध्दू यांनी संबित पात्रा म्हणजे पावसाळी बेडूक असल्याची टीका केली आहे. एका सभेमध्ये सिद्धु बोलत होते. संबित पात्रा यांच्यावर या सभेत टीका करतानाचा व्हिडिओ सिध्दू यांनी त्यांच्या टि्वटरवर पोस्ट केला आहे.

पावसाळी बेडूक जेव्हा ओरडत असतो तेव्हा सुरात गाणारी कोकीळासुध्हा शांत बसते. ‘हाथी चले बीच बाजार, आवाज़ें आएं एक हज़ार’ अशा शब्दात सिध्दू यांनी संबित पात्रा यांच्यावर हल्लाबोल केला. सिध्दू भाजपवर टीका करताना म्हणाले, तुम्ही महिलांचा सन्मान करण्याची गोष्ट करता पण तुमच्या जाहिरातीच्या फोटोतील महिलासुध्दा सिलेंडर विकत घेऊ शकत नाही. चुलीवर स्वंयपाक करते.

Leave a Comment