फरहान अख्तर व शिबानी दांडेकरने पाण्यात लावली आग

couple
बी-टाऊनमध्ये कोणत्याही अफेअर चर्चा या जोरदार होतात, त्यातच त्याला सोशल मीडियावर तडका दिला जातो. सध्याच्या घडीला बी-टाऊनमध्ये रणबीर-आलियानंतर आणखी एका अफेअरची जोरदार चर्चा होत आहे.


ते जोडपे म्हणजे फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे आहे. बॉलीवूडमध्ये त्यांच्या लग्नाची चर्चा जोर पकडत असतानाच हे दोघे कुणाचीही तमा न बाळगता समुद्रात मनसोक्त आनंद लुटताना दिसले. सध्या मॅक्सिकोमध्ये फरहान अख्तर व शिबानी दांडेकर एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत.


तुमच्या हृदयाचे ठोके शिबानी दांडेकरचा बिकनी अवतार पाहून वाढतील. त्या दोघांचा साखरपुडा झाला असून ते लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. त्याचबरोबर फरहान आणि शिबानी बऱ्याच इव्हेंट्स व पार्ट्यांना एकत्र जाताना स्पॉट झाले.


सोशल मीडियावर शिबानी नेहमीच आपले हॉट व सेक्सी फोटो शेअर करत असते. द स्टेज, स्टाइल एण्ड द सिटी आणि टॉप मॉडल इंडिया यांसारख्या शोजचे शिबानीने सूत्रासंचालन केले आहे. आयपीएलदेखील शिबानीने होस्ट केला आहे. सध्या फरहान अख्तर व शिबानी दांडेकर यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Leave a Comment