टॅबलेट आणि स्मार्टफोन अशी दोन्ही कामे करणार सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन

samsung
सॅमसंग कंपनीने आपले नवीन फोन अमेरिकेतील सॅन फ्रँसिस्कोमध्ये आयोजित अनपॅकड् 2019इव्हेंटमध्ये लॉन्च केले असून सॅमसंग या इव्हेंटमध्ये आपला बहुप्रतिक्षित फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आला आहे. मागील काही काळात मोबाईलच्या बाजारात मूळ दक्षिण कोरियाची असलेल्या सॅमसंग कंपनीने आपले स्थान निर्माण केले आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचे मोबाईल दिवसागणिक बाजारात दाखल होत असताना आपली ‘एस’ सिरीज सॅमसंगनेही बाजारात दाखल केली आहे.

१९८० डॉलर एवढी 5G कनेक्टिविटी असलेल्या सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत असून भारतीय बाजारपेठेत या फोनची किंमत तब्बल एक लाख ४० हजार रूपयांच्या घरात असणार आहे. या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत विक्री एप्रिलपासून सूरू होणार आहे.

Leave a Comment