गूगलने दिल्या जीमेलमध्ये नव्या सुविधा

mail

जीमेलमध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. गूगलने ईमेलवर राइट क्लिक मेनू दिला आहे त्यामुळे सहजतेने लेबल जोडणे, मूव्ह करणे, म्यूट करणे आणि ईमेलला स्नूज करणे यासारख्या सुविधा मिळणार आहे.

mail1

त्यापूर्वी जो राइट-क्लिक मेनू होता, त्यामध्ये यूजर्सला फक्त तीनच पर्याय होते. यात आर्काइव, मार्क एज अनरीड आणि डिलीट हेच पर्याय होते. आता नवीन पर्यायांमध्ये एकाच क्लिकवर सर्व ईमेल सर्च करण्याचा पर्याय दिला आहे.
जीमेलचे हे नवीन फिचर अँड्रॉइड आणि आयओएसवरही उपलब्ध असणार आहे.

Leave a Comment