रोहित पवारांचे पूनम महाजनांना तीन उदाहरणे देऊन उत्तर

rohit-pawar
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ‘शकुनीमामा’ म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता मैदानात उतरले आहेत. गिरीश महाजन, गिरीश बापट आणि राम कदम या भाजप नेत्यांच्या वक्तव्यांची उदाहरणे देऊन, रोहित पवार यांनी पूनम महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे. नातू रोहित पवार शरद पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याने सोशल मीडियासह सर्वच स्तरातून रोहित पवारांच्या प्रत्युत्तराची सध्या चर्चा सुरु आहे.

पूनम महाजनांना रोहित पवार यांनी काय प्रत्युत्तर दिले?

Leave a Comment