सर्व संपत्ती विकून हे कुटुंब निघाले आहे जगाच्या सफरीवर…

story-of-family
संपुर्ण जगभर फिरायला कोणाला नाही आवडणार. दुनियेची सफर करण्याची ईच्छा प्रत्येकाचीच पुर्ण होत नाही. खुप कमी लोक आहे की    जग फिरण्याची हौस पुर्ण करतात. असेच एक कुटुंब आहे ऑस्ट्रियामधील, जे  जगाची सफर करायला निघाले आहेत. या कुंटुबाने सर्व संपत्ती विकून जग फिरण्यासाठी एक ट्रक विकत घेतला आहे.
story-of-family2

ऑस्ट्रियातील या कुंटुबात तीन सदस्या आहे. पती-पत्नी आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा. या कुटुंबाने सर्व काही विकून एक जुना ट्रक विकत घेतला आहे. या ट्रकमध्ये त्यांनी एक घर बनवीले आहे. या ट्रकमधुनच ते  जगाची सफर करायला निघाले आहे.
story-of-family3

या कुंटुबातील पती-पत्नीचे म्हणणे आहे की, रोजच्या धावपळीच्या जीवनाला आम्ही थकले होते आणि आम्हाला लहान मुला सोबत वेळ घालवायचा होता.

story-of-family5
गेल्या दोन वर्षांपासून  हे कुटुंब  रस्त्यावर राहत आहे. आतापर्यंत त्यांनी 24 देशाची सफर केली आहे. आता हे कुटुंब ऑस्ट्रेलियाला जात आहे.

story-of-family7

उज्बेकिस्तान ते सिल्क रोड पर्यतचा प्रवास.
story-of-family8

ताजिकिस्तानचा पर्वताचा फोटो
story-of-family9

अफगाणिस्तानच्या सीमेला लागुन हिंदुकुश 7000 मीटर उंचीवर आहे.
story-of-family10

जगातील सर्वात उंच पर्वत मार्ग पामीर महामार्ग वरील फोटो

story-of-family11

किर्गिस्तानचा पर्वतामध्ये घोडेस्वारी

story-of-family12
गेर, ज्याला युरेट्स असे म्हणतात, हे संपूर्ण मध्य आशियामध्ये आहे.

story-of-family13
स्टैन देशातील विशाल घाटी

Leave a Comment