कर्करोगावर मात करणाऱ्या आयुष्यमान खुराणाच्या पत्नीचा रॅम्प वॉक, पाहा फोटो….

tahira-kashyap
बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हीने नुकतेच ‘लॅक्मे फॅशन वीक 2019’ मध्ये रॅम्प वॉक केला. ताहिरा कश्यप ही सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. कॅन्सरपुढे हार न मानता ताहिरा खंबीरपणे उभी आहे. ताहिराने काही दिवसांपूर्वी मुंडण केले आहे. अशा लूक मध्ये ही ताहिराने प्रचंड आत्मविश्वासाने रॅम्प वॉक केला.

 

View this post on Instagram

 

Obsessing 🤓👩‍🦲 @lakmefashionwk @bodicebodice #fashionablybald

A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap) on


ताहिराने इंस्टाग्रामवर काही फोटो आणि आपला अनुभव शेयर केला. ताहिरा म्हणाली की, ‘मी पहिल्यांदाच रॅम्पवॉक केला. रॅम्प वॉक करताना कसे वाटते, हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. हा एक सुंदर अनुभव होता.’

Leave a Comment