अवघ्या 13 व्या वर्षी बनला होता सर्वात कमी वयाचा बाप, पण डीएनए टेस्टमध्ये समोर आले सत्य

father
2009 साली जगभरात ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एल्फीचे नाव चर्चेत आले होते. एका मुलीला त्याच्या 15 वर्षीय गर्लफ्रेंडने जन्म दिला होता. तो तेव्हापासून जगातील सर्वात कमी वयाचा बाप ठरला. संपूर्ण जगात या घटनेची एवढी चर्चा झाली की याबाबत ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेविड कॅमरॉन यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
father1
ही गोष्ट ईस्ट अॅसेक्सच्या ईस्टबॉर्नमध्ये राहणाऱ्या एल्फीने स्वीकारल्यानंतर त्याला गार्डियन आणि द सन सह अनेक ब्रिटिश दैनिक आणि माध्यमांनी जगातील सर्वात छोटा बाप घोषित केले. पण डीएनए चाचणीनंतर जे काही सत्य समोर आले ते काही अजबच होते. ज्याला अख्खे जग त्या मुलाचा बाप समजत होते प्रत्यक्षात ते मुले त्याचे मुळीच नव्हते.
father2
एल्फीची गर्लफ्रेंड सेंटल (15) हिने 2009 मध्ये एका 3 किलोच्या मुलीला जन्म दिला. एल्फीने त्यावेळी सांगितले होते, की त्याच्यापेक्षा त्याची मुलगी मोठी दिसते. तो आपले वय कमी असतानाही मुलीसोबत आयुष्यभर राहण्यासाठी तयार झाला. सेंटल सुद्धा त्या मुली आणि एल्फीसोबत 2 वर्षे राहिली. त्यावेळी या मुलीचा बाप दुसरीच व्यक्ती असल्याचे त्यांना माहिती नव्हते.
father3
इतर दोन मुलांनी या दोन वर्षांत त्या मुलीचे वडील असल्याचा दावा केला होता. एल्फीची आई निकोलाने त्यावेळी त्यांची डीएनए चाचणी घेतली. त्याच टेस्टमध्ये समोर आले की ज्या मुलीला एल्फी आपली मानून सांभाळत होता ती त्याची नव्हतीच. यानंतर त्याची गर्लफ्रेंड मुलीला घेऊन आपल्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली. तसेच एल्फी सुद्धा आपल्या पालकांच्या घरी परतला.
father4
तो बाप नसल्याचे एल्फीच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झाल्यानंतर आणखी एक मुलगा बेकर समोर आला. त्या मुलीच्या जन्माच्या वेळी तो 13 वर्षांचा होता. नकळतपणे त्याने सेंटलचा कौमार्यभंग केला. ती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असे म्हटले. टेलरने सांगितले, की त्याच्यासह अनेक मुलांसोबत सेंटलचे अफेअर होते. कुठल्याही मुलासोबत ती शारीरिक संबंध ठेवताना प्रोटेक्शन वापरू देत नव्हती. ती नेहमीच दुसऱ्या दिवशी सकाळी गर्भनिरोधक गोळी घेत होती. आणखी एक मुलगा रिचर्डने दावा केला की तोच सेंटलच्या मुलीचा बाप आहे. तिच्या जन्माच्या वेळी त्याचे वय 16 वर्षे होते. सेंटलने मुलीला जन्म दिला, तेव्हापासूनच तिचे कुटुंबीय या मुलीचे डोळे तुझा मित्र रिचर्डसारखे आहेत असे म्हटले होते.

Leave a Comment